Lookalike: स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही तिची कॉपी, न्यूयॉर्कची आहे बेस्ट मेकअप आर्टिस्ट

अनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. (Sonakshi Sinha's lookalike is stylish and fashionable, Best Makeup Artist from New York)

| Updated on: Jun 01, 2021 | 1:19 PM
अनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी  दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही.

अनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही.

1 / 5
कनिका अरोरा सोनाक्षी सिन्हासारखीच दिसते. कनिका न्यूयॉर्कची बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे. सोनाक्षीची स्टाईलही ती बर्‍यापैकी कॉपी करते.

कनिका अरोरा सोनाक्षी सिन्हासारखीच दिसते. कनिका न्यूयॉर्कची बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे. सोनाक्षीची स्टाईलही ती बर्‍यापैकी कॉपी करते.

2 / 5
काही दिवसांपूर्वी कनिका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, हे पाहून ती सोनाक्षी सारखीच दिसते हे स्पष्ट झालं.

काही दिवसांपूर्वी कनिका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, हे पाहून ती सोनाक्षी सारखीच दिसते हे स्पष्ट झालं.

3 / 5
विशेष म्हणजे कनिकासुद्धा स्वत: ला सोनाक्षीची कॉपी मानते, म्हणून ती तिच्यासारखं दिसण्यासाठी मेक-अप कॉपी करते.

विशेष म्हणजे कनिकासुद्धा स्वत: ला सोनाक्षीची कॉपी मानते, म्हणून ती तिच्यासारखं दिसण्यासाठी मेक-अप कॉपी करते.

4 / 5
कनिकाचे फोटो समोर आल्यावर तिला पहिल्यांदा पाहून सोनाक्षीचे चाहते गोंधळात पडले होते.

कनिकाचे फोटो समोर आल्यावर तिला पहिल्यांदा पाहून सोनाक्षीचे चाहते गोंधळात पडले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.