AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhasker | स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या मुलीचं नाव ‘राबिया’; जाणून घ्या त्याचा अर्थ काय?

अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली असून सोशल मीडियावर तिने बाळासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने मुलीचं नावदेखील जाहीर केलं. स्वरा आणि फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'राबिया' असं ठेवलं. या नावाचा अर्थ काय ते जाणून घेऊयात..

| Updated on: Sep 26, 2023 | 9:16 AM
Share
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 23 सप्टेंबर रोजी स्वराने गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतेच स्वराने बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिचं नावसुद्धा जाहीर केलं आहे.

1 / 5
सोमवारी फोटो पोस्ट करत स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलं. स्वरा आणि फहादने त्यांच्या मुलीचं नाव 'राबिया' असं ठेवलं आहे. सुफी संत राबिया बसरी यांच्या नावावरून त्यांनी मुलीचं नाव 'राबिया' असं ठेवलं आहे.

2 / 5
राबिया या नावाचा अर्थ वसंत ऋतू किंवा राणी असा होतो. स्वरा आणि फहादने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानले. त्याचसोबत पालक म्हणून आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी फार उत्सुक असल्याचं दोघांनी म्हटलं आहे.

3 / 5
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं. 6 जानेवारी रोजी त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत विवाहनोंदणी केली. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं. 6 जानेवारी रोजी त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत विवाहनोंदणी केली. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.

4 / 5
6 जून रोजी स्वराने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या सहा महिन्यांतच गरोदर झाल्याने स्वराला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर प्रेग्नंसी फोटोशूटनंतरही स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

5 / 5
Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल