AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मिस्टर फैजू अडकला लग्नबंधनात, दाखवली पत्नीची झलक; अभिनेत्रीसोबत जोडलेलं नाव

Faisal Khan Marriage : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजल शेख लग्नबंधनात अडकला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्नीची झलक दाखवली आहे.

| Updated on: Oct 10, 2026 | 4:27 PM
Share
टिकटॉकमुळे भारतात प्रसिद्ध झालेल्या फैजूने आता आपल्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली असून फैजू लग्नबंधनात अडकला आहे.

टिकटॉकमुळे भारतात प्रसिद्ध झालेल्या फैजूने आता आपल्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली असून फैजू लग्नबंधनात अडकला आहे.

1 / 8
 फैजूने तान्यासोबत लग्न केलं आहे. त्यानं सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे हा भव्य विवाह सोहळा आयोजित केला होता. या लग्नाला केवळ त्याचे जवळचे कुटुंबीय उपस्थित होते.

फैजूने तान्यासोबत लग्न केलं आहे. त्यानं सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे हा भव्य विवाह सोहळा आयोजित केला होता. या लग्नाला केवळ त्याचे जवळचे कुटुंबीय उपस्थित होते.

2 / 8
फैजूने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. त्यानं आपल्या चाहत्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासही सांगितलं आहे.

फैजूने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. त्यानं आपल्या चाहत्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासही सांगितलं आहे.

3 / 8
फैजूने फोटो शेअर करत लिहिलं की 'अल्हम्दुलिल्लाह, माझं एक स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. मी मदिना या सुंदर आणि पवित्र शहरात, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केलं.'

फैजूने फोटो शेअर करत लिहिलं की 'अल्हम्दुलिल्लाह, माझं एक स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. मी मदिना या सुंदर आणि पवित्र शहरात, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केलं.'

4 / 8
'हा एक आशीर्वाद आहे. आम्ही आता आमच्या आयुष्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. आमच्यातील प्रेम कायम टिकून राहूदे.'

'हा एक आशीर्वाद आहे. आम्ही आता आमच्या आयुष्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. आमच्यातील प्रेम कायम टिकून राहूदे.'

5 / 8
फैजूच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत त्याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फैजूच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत त्याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 8
मिस्टर फैजूबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचं नाव अनेक वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेरसोबत जोडलं जात होतं. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर जन्नत आणि फैजू वेगळे झाले.

मिस्टर फैजूबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचं नाव अनेक वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेरसोबत जोडलं जात होतं. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर जन्नत आणि फैजू वेगळे झाले.

7 / 8
फैजूने खतरों के खिलाडी, झलक दिखला जा आणि सेलिब्रिटी मास्टर शेफ यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. त्याचे युट्युब व्लॉग्स प्रचंड लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे फैजू आज कोट्यवधी रुपये कमावतो.

8 / 8
Follow Us
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव