मुंबईत व्हेकेशनसाठी आली होती युवराज सिंगची पत्नी; रोज डॉनवरून अशी बनली हेजल किच

2005 मध्ये हेजल सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईत आली होती. तेव्हा तिला मॉडेलिंगचे ऑफर्स मिळू लागले आणि ती इथेच स्थायिक झाली.

| Updated on: Feb 28, 2023 | 3:42 PM
क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री हेजल किचचा आज (मंगळवार) वाढदिवस आहे. हेजल किच जेव्हा मॉडेलिंग करत होती तेव्हा तिचं नवा रोज डॉन असं होतं. लग्नानंतर तिने तिचं नाव गुरबसंत कौर असं बदललं. हेजल ही ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शोजमध्येही काम केलंय.

1 / 5
हेजलचा जन्म 28 फेब्रुवारी 1987 रोजी इंग्लंडमध्ये झाला. तिचं शिक्षण लंडनमध्येच पूर्ण झालं. तिथेच तिने स्टेज शोमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. लंडनमध्ये असताना ती शास्त्रीय, ब्रिटिश आणि वेस्टर्न कंटेम्पररी डान्ससुद्धा शिकली. हेजलने 'हॅरी पॉटर' या लोकप्रिय चित्रपटाच्या काही भागांमध्येही काम केलंय.

2 / 5
2005 मध्ये हेजल सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईत आली होती. तेव्हा तिला मॉडेलिंगचे ऑफर्स मिळू लागले आणि ती इथेच स्थायिक झाली.

2005 मध्ये हेजल सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईत आली होती. तेव्हा तिला मॉडेलिंगचे ऑफर्स मिळू लागले आणि ती इथेच स्थायिक झाली.

3 / 5
हेजलने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटातील भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. त्यानंतर 2013 मध्ये ती बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकली.

4 / 5
हेजलने 2016 मध्ये युवराज सिंगशी लग्न केलं. एका मुलाखतीत तिने खुलासा केला होता की ती जेव्हा भारतात आली. तेव्हा तिने नैराश्याचा सामना केला होता. अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.