जपानी महिला इतक्या स्लिम फिट कशा? त्यांची जीवनशैली वाचा, आवडल्यास फॉलो करा!

जपानमधील लोकांना कमी प्रमाणात खाणे आवडते, ज्यामुळे ते कमी प्रमाणात खातात. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच या देशातील लोक लहान आकाराच्या प्लेट्समध्ये खातात, जेणेकरून जास्त खाणं टाळलं जातं.

जपानी महिला इतक्या स्लिम फिट कशा? त्यांची जीवनशैली वाचा, आवडल्यास फॉलो करा!
Japnese woman secret
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 1:50 PM

मुंबई: कोणाच्याही सौंदर्याचे निश्चित मोजमाप नसते, तरीही काही लोकांना स्लिम आणि फिट मुली जास्त आवडतात. स्लिम मुलींबद्दल बोलायचं झालं तर बोलायचे झाले तर जपानचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. आशियातील या देशातील मुलींना फिटनेस फ्रीक तर मानले जातेच, पण त्या 100 वर्षे सहज पणे जगू शकतात. चला तर मग जाणून घेऊया जपानी मुलींचे शरीर का स्लिम फिट कसे असते.

जपानमधील लोकांना कमी प्रमाणात खाणे आवडते, ज्यामुळे ते कमी प्रमाणात खातात. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच या देशातील लोक लहान आकाराच्या प्लेट्समध्ये खातात, जेणेकरून जास्त खाणं टाळलं जातं.

जगातील अनेक भागांत ग्रीन टी चे सेवन केले जाते. जपानच्या लोकांना ते खूप आवडते, या देशात याला ‘माचा’ म्हणतात. हे पेय दूध आणि साखरेच्या चहापेक्षा जास्त आरोग्यदायी मानले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच ते फ्री रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करते. ग्रीन टी प्यायल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय वाढत्या वय सुद्धा फारसं दिसत नाही.

जपानमधील लोकांना दही, लस्सी, किमची, कोंबुचा, नट्टो अशा आंबवलेल्या गोष्टी खायला आवडतात. अशा पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी, एंजाइम, ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि प्रोबायोटिक्स असतात, जे केवळ शरीर निरोगी ठेवत नाहीत तर चरबी देखील जमा होऊ देत नाहीत.

सीफूड लाल मांसापेक्षा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, कारण यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. जपानमधील लोकांना सॅल्मन, टुना आणि लॉबस्टर खायला आवडते. ते आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे आहे.

जपानमधले लोक जेव्हा जेवतात तेव्हा त्यांचं संपूर्ण लक्ष खाण्यावर असतं, टीव्ही पाहणं, मोबाईल चालवणं, वर्तमानपत्र वाचणं अशा इतर कुठल्याही कामात ते गुंतलेले नसतात. ते चॉपस्टिकने हळूहळू खातात जेणेकरून अन्न पचण्यास त्रास होणार नाही.

जपानच्या लोकांना चालणे खूप आवडते, यामुळे फिटनेस तर टिकतोच, शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारते, हे तणाव दूर करण्याचे काम करते आणि लोक बराच काळ तरुण दिसतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.