Sri Lanka Violence: श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर ; जनप्रक्षोभ सरकार विरोधात हिंसक आंदोलने सुरु

श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हे संकट प्रामुख्याने परकीय चलनाच्या कमतरतेमुळे उद्भवले असून देश अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.

| Updated on: May 10, 2022 | 12:31 PM
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याने श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. दंगलखोरांनी श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली.  मेडा मुलाना या मूळ गावातील वादग्रस्त राजपक्षे संग्रहालयावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. राजपक्षे यांच्या पालकांचे दोन मेणाचे पुतळेही नष्ट करण्यात आले.

1 / 6
इतकेच नाही तर प्रचंड हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात राजपक्षे यांच्या पक्षाच्या एका खासदाराचाही समावेश आहे. श्रीलंकेतील अत्यंत वाईट परिस्थिती पाहता आता गृहयुद्धाची भीती वाढत चालली आहे.

2 / 6
अनके आंदोलकांना  पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा  करण्यात आला आहे. अनेक  ठिकाणी जखमी सरकारी समर्थकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सैनिकांना जबरदस्तीने  रुग्णालये उघडण्यात आले.

3 / 6
देशात अन्न, औषध, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

4 / 6
हिंसक आंदोलकांना काबूत आणण्यासाठी मोठ्या श्रीलंकन सैन्यदल  प्रयत्न करत आहे . ठिकठिकाणी  लष्कर तैनात करण्यात आली आहे.

5 / 6
श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हे संकट प्रामुख्याने परकीय चलनाच्या कमतरतेमुळे उद्भवले असून देश अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.

श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हे संकट प्रामुख्याने परकीय चलनाच्या कमतरतेमुळे उद्भवले असून देश अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.