AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील 5 सर्वात आलिशान तुरुंग, जिथे कैद्यांना मिळताता फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा

जगातील असे पाच तुरुंग आहेत जे त्याच्या लक्झरिअस सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. होय, या तुरुंगात कैद्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा पुरवल्या जातात. कोणते आहेत ते तुरुंग जाणून घेऊयात.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 15, 2025 | 5:47 PM
Share
 एचएमपी अ‍ॅडीवेल, स्कॉटलँड : या तुरुंगाची रचना लर्निंग जेल म्हणून केली आहे, म्हणूनच याला लर्निंग जेल असेही म्हणतात. येथे कैद्यांना उत्पादक कौशल्ये शिकवली जातात जेणेकरून ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर चांगले जीवन जगू शकतील. या तुरुंगात 700 हून अधिक कैद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि हे तुरुंग जगातील सर्वोत्तम तुरुंगांमध्ये गणले जाते.

1 / 4
बास्टॉय तुरुंग, नॉर्वे:  हे तुरुंग नॉर्वेच्या ओस्लोफजॉर्ड येथील बास्टॉय बेटावर आहे. या तुरुंगाचा उद्देश केवळ शिक्षा करणे नाही तर सुधारणा करणे आहे. येथे कैद्यांसाठी मनोरंजनाची साधने आहेत आणि हे तुरुंग त्याच्या आरामदायी वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे कैद्यांसाठी घोडेस्वारी, मासेमारी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याशिवाय कैद्यांसाठी सनबाथ करण्याची सुविधा देखील आहे. येथे कैदी समुद्रकिनाऱ्यावरील लाटांचा आनंद घेत आरामात सनबाथ करू शकतात. येथे सुमारे 100 कैदी आहेत.

2 / 4
जस्टिस सेंटर लियोबेन, ऑस्ट्रिया:  हे तुरुंग त्याच्या फाइव्ह स्टार सुविधांसाठी तसेच मानवी व्यवहारासाठी ओळखले जाते. येथे प्रत्येक कैद्याला स्वतःची वैयक्तिक खोली मिळते. इतकेच नाही तर खोलीसोबत एक खाजगी बाथरूम आणि स्वयंपाकघर देखील दिले आहे. कैद्यांना कंटाळा येऊ नये म्हणून खोलीत टीव्हीची सुविधा देखील आहे.

3 / 4
अरनज्वेज जेल :  अरनज्वेज किंवा अरांजुएझ जेल हे स्पेनमध्ये स्थित एक अद्वितीय जेल आहे. या जेलमध्ये कैद्याला त्याच्या कुटुंबासह राहण्याची परवानगी देखील आहे. हो, जर एखाद्या मुलाचे पालक किंवा इतर कोणी तुरुंगात असेल तर ते मूल देखील त्यांच्यासोबत राहू शकते. मुलांच्या शिक्षणासाठी सर्व संसाधने देखील येथे उपलब्ध आहेत. येथील कोठडीत लहान मुलांसाठी भिंतींवर कार्टून काढले आहेत. याशिवाय, मुलांच्या शिक्षणासाठी एक शाळा आणि खेळण्यासाठी एक खेळाचे मैदान देखील आहे. येथे सुमारे 32 कोठडीत कैदी त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत.

4 / 4
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा