AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं एक शहर जिथे तरुण-तरुणी येतात वन नाईट स्टँडसाठी, मेळा भरतो आणि नंतर… काय घडतं तिथे?

या मेळाव्यातील नाना भानगडी ऐकून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या या उपक्रमाला आणि त्यात सामील होणाऱ्या लोकांना वेगळ्याच नजरेने पाहिले जात आहे.

असं एक शहर जिथे तरुण-तरुणी येतात वन नाईट स्टँडसाठी, मेळा भरतो आणि नंतर... काय घडतं तिथे?
Swingathon festival
| Updated on: Jul 30, 2025 | 8:04 PM
Share

अलिकडेच युकेत स्विंगाथॉन नावाचा एक फेस्टीव्हल झाला होता आणि तो खूपच चर्चेत आहे. अशा प्रकारच्या झालेल्या एक्टीव्हीटीने खळबळ माजली आहे. काही लोकांनी या उपक्रमास अश्लील म्हणून टीका केली आहे. इंग्लंडच्या ग्रांथम जवळील एलिंग्टन नावाच्या एका गावातील खुल्या मैदानात एक तंबु उभारण्यात आला होता. इथे येणाऱ्या पाहुण्यासाठी आत छोटे-छोटे टेंट लावले होते. तसेच पोल डान्स आणि हॉट टब सारखे वेगवेगळ्या एडल्ट गेम्ससाठी विविध एक्टीव्हीटी विभागही तयार केले गेले होते.

डेली स्टारच्या बातमीनुसार या इंग्लंडच्या छोट्या गावाजवळ १७ ते १९ जुलैपर्यंत स्विंगाथॉन नावाचा हा फेस्टीव्हल साजरा झाला. येथे सिंगल आणि कपल्स असे दोन्ही प्रकारची लोक पोहचले होते.या फेस्टीव्हलमध्ये एंट्रीसाठी प्रति सिंगल २०० पाऊंड म्हणजे २३ हजार रुपये आणि प्रति कपल २५० पाऊंड म्हणजे २९ हजार रुपये तिकीट ठेवण्यात आले होते.

येथे मिळत होते एडल्ट टॉय

येथे येणारे लोक केवळ येथे आयोजित होणाऱ्या खेळ आणि एक्टीव्हीटीजमध्ये भाग घेऊ शकत होते असेच नाही तर एडल्ट टॉय स्टॉलवरुन हवे ते खेळणे पैसे देऊन खरेदी करु शकत होते. येथे वन नाईट स्टे सारखी देखील सुविधा होती. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन येणेच गरजेचे नव्हते. तर एक सारखे विचार असणारे लोक सहज मिळत होते. त्यामुळे जर कोणी सिंगल असेल तर तो त्याच्या आवडत्या पार्टनर सोबत एक वा तीन दिवस किंवा तिन्ही दिवस वेगवेगळे पार्टनर निवडू शकत होता.

2020 पासून होतोय हा इव्हेंट

यंदाच्या स्विंगाथॉनला १००० लोक पोहचले होते. या फेस्टीव्हलला आजूबाजूचे लोक एक अश्लील कार्यक्रम मानत आहेत. तर २०२० पासून हा फेस्टीव्हलला आयोजित करणारे मॅथ्यू कोल यांचे म्हणणे आहे की हा कोणा स्विंगर्स समुदायाचा कोणता असा कार्यक्रम नाही की ज्यात वाटीत चाव्या ठेवून त्याची निवड करायला सांगितली जाते आणि अश्लिल संगीतावर अश्लिल चाळे चालतात.

वन नाईट स्टे पेक्षाही जादा आहे हा इव्हेंट ?

हे एक सन्मानजनक आयोजन आहे असे या कार्यक्रमाचे आयोजक मॅथ्यू कोल यांचे म्हणणे आहे. येथे लोक आपल्या नॉर्मल जीवनापासून दूर काही वेळ काढून येथे येतात आणि जे हवे ते करतात,त्याची पद्धत सुरक्षित असते. हा एक प्रकारचा एडल्ट अल्टरनेटीव्ह लाईफस्टाईल इव्हेंट आहे. येथे लोकांसाठी वन नाईट स्टे सारख्या गोष्टीपेक्षा अधिक काही होऊ शकते. येथे नाते आणि मैत्रीची सुरुवात होते असे मॅथ्यू यांनी म्हटले आहे.

मोकळ्या विचार करणाऱ्यांचा गोतावळा

या इव्हेंटमध्ये भाग घेणारे कपल मॅट आणि त्यांची पत्नी स्टेसी हीचे म्हणणे आहे की स्विंगाथॉन कोणताही घाणेरडी एडल्ट पार्टी नाही. ही मोकळा विचार असणाऱ्या लोकांचा गोतावळा आहे. येथे दोस्ती आणि नाती सुरु होऊ शकतात. याचा उद्देश्य एक समावेशक सकारात्मक अनुभवा सोबत एका समुदायाला एकत्र आणणे आहे, जेथे मैत्री आणि नाती सुरु होतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.