AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz : नाव विचारलं तर सांगितलं WV733N, तुम्हाला ओळखता आलं का ?

जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक विषयाशी निगडीत ज्ञान, ते फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नव्हे तर आपल्या रोजच्या आयुष्यातही महत्वाचं असतं. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, काय होतंय याची माहिती सर्वांना असणे गरजेचं आहे.

GK Quiz : नाव विचारलं तर सांगितलं  WV733N, तुम्हाला ओळखता आलं का ?
हे क्विझ सोडवून दाखवा
| Updated on: Mar 31, 2025 | 2:53 PM
Share

Quiz Questions and Answers : जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक विषयाशी निगडीत ज्ञान, ते फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नव्हे तर आपल्या रोजच्या आयुष्यातही महत्वाचं असतं. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, काय होतंय याची माहिती सर्वांना असणे गरजेचं आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बरेच काही यासह विषयांची मालिका समाविष्ट आहे.

आपलं जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान चांगलं असणं महत्वाचं असतं कारण त्यामुळे जगाची चांगली समज होते. तसेच त्यामुळे आजूबाजूच्यांशी अर्थपूर्ण संभाषण राखता येतं. या ज्ञानाने आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदतही होते. पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचून,बातम्या पाहून आणि चालू घडामोडींबाबत अपडेट घेऊन हे साध्य करता येतं.

जनरल नॉलेजचे असेच काही प्रश्न आपण जाणून घेऊया. त्यातील किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहे, तेही चेक करता येईल.

प्रश्न 1 – माणसाचं हृदय 1 मिनिटांत किती वेळा धडधडते?

उत्तर – मानवी हृदय 1 मिनिटात 72 वेळा धडकते.

प्रश्न 2 – पत्ते खेळण्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

उत्तर  – 9व्या शतकात चीनमधील तांग राजवंशाच्या काळात, राजा यिझोंगची मुलगी राजकुमारी तोंगचांग वेळ घालवण्यासाठी वेई कुळातील सदस्यांसोबत खेळत असे. पत्ते खेळण्याचा शोध चीनमध्ये लागला.

प्रश्न 3 – कोणत्या देशात एकही ट्रेन धावत नाही?

उत्तर  – सीलँड आणि भूतानसह असे अनेक देश आहेत जिथे एकही ट्रेन धावत नाही.

प्रश्न 4 – जगातील सर्वात मोठे सिनेमागृह अर्थात मूव्ही थिएटर कुठे आहे?

उत्तर – जगातील सर्वात मोठे सिनेमागृह अर्थात मूव्ही थिएटर न्यूयॉर्क मध्ये आहे.

प्रश्न 5 – दूध कसे प्यावे, गरम की थंड?

उत्तर  – उन्हाळ्यात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

प्रश्न 6 – एका मुलीला नाव विचारलं, तर तिने सांगितलं WV733N, तुम्हाला याचा अर्थ कळला का ?

उत्तर – त्या मुलीचं नाव नीलम असेल. WV733N हे उलटं करून वाचलं तर ते NEELAM असं बनतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.