Knowledge News : लिफ्टमध्ये आरसा चेहरा बघण्यासाठी नसतो काय? मग कशासाठी जाणून घ्या

आपल्या आसपास बऱ्याच वस्तू असतात. पण त्या वस्तूंचा नेमका उपयोग का होतो हे कधी कधी आपल्याला माहिती नसतं. असंच काहीसं लिफ्टमधील आरशाबाबत आहे. चला जाणून घेऊयात हा आरसा का असतो ते

Knowledge News : लिफ्टमध्ये आरसा चेहरा बघण्यासाठी नसतो काय? मग कशासाठी जाणून घ्या
Knowledge News : लिफ्टमध्ये तुम्ही आरशात पाहून केस वगैरे नीट करता का? पण तुम्हाला माहिती आरसा त्यासाठी नसतो, तर...
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 4:50 PM

मुंबई : आधुनिक जग असून तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने बरीच प्रगतीची शिखरं गाठली आहे. तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानामुळे आणखी चांगली होत आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं असून कठीण कामं सोपी झाली आहेत. मोबाईल, लॅपटॉप आणि गृहपयोगी वस्तूंमुळे संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. उंच इमारतीतील लिफ्ट देखील त्याचाच भाग आहे. पायऱ्यांनी वर चढण्याचा त्रास पाहूनच हा शोध लागला आहे. इतकंच काय एखाद्या मजल्यावर कसलीही दमछाक न करता पोहचता येतं. यामुळे वेळेची देखील बचत होते.

लिफ्टमध्ये आरसा का असतो?

चार मजल्यावरील प्रत्येक इमारतीत आपल्याल लिफ्ट पाहायला मिळते. जुन्या इमारती सोडल्या तर आता प्रत्येक इमारतीत लिफ्ट आहेच. ऑफिस, मॉल आणि उंच इमारतीत लिफ्टची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. या लिफ्टचा आपण रोज वापर करतो. पण यातील काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत.

लिफ्टमध्ये आरसा नेमका कशासाठी असतो असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अनेकदा आरशात पाहून आपण आपले केस वगैरे व्यवस्थित करतो. पण लिफ्टमध्ये आरसा त्या कारणासाठी नसतो. तर आरशामुळे लिफ्टमध्ये मोकळं वाटतं. त्यामुळे श्वास गुदमरण्याची मानसिकता दूर होते. तसेच लिफ्टमधील लोकांना बरं वाटतं.

लिफ्टमध्ये आरसा लावण्यामागचं कारण

लिफ्ट वापरताना त्याचा वेग अनेकांना जाणवत होता. अनेकांना यावेळी गरगरल्यासारखं वाटत होतं. तेव्हा लोकांना याची तक्रार केली आणि तेव्हा त्यांना यामागचं कारण स्पष्ट झालं. असं यासाठी होतं की, लोकं भिंतीकडे लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे लिफ्टचा वेग जास्त वाटतो. यावर तोडगा काढण्यासाठी लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी लिफ्टमध्ये आरसे लावण्यास सुरुवात केली.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.