AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या घरात एकाच दिवशी बनतात तब्बल इतक्या भाज्या, महिनाभराचे सोडा, एकाच दिवसात..

अंबानी कुटुंब फक्त देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अफाट पैसा असला तरीही जमिनीसोबत सोडलेले आहे. अंबानींच्या घरात 600 कर्मचारी दररोज काम करतात.

अंबानींच्या घरात एकाच दिवशी बनतात तब्बल इतक्या भाज्या, महिनाभराचे सोडा, एकाच दिवसात..
Ambani family
| Updated on: Aug 06, 2026 | 6:51 AM
Share

अंबानी कुटुंब कायमच चर्चेत असते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या घरात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला घरातील सदस्यच समजतात. घरातील सदस्यांसारखी त्यांना वागणूक दिली जाते. शिवाय त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जाते. कर्मचाऱ्यांना अत्यंत पाैष्टिक जेवण दिले जाते. अंबानी कुटुंबिय शाकाहारी आणि साधे अन्न खाणे पसंत करतात. त्यांच्यासाठी जे जेवण बनवले जाते, तेच जेवण घरातील 600 कर्मचाऱ्यांना दिले जाते. 24 तास अंबानींच्या घरात 600 कर्मचारी काम करतात. त्यांच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. अंबानी कुटुंबियांना हॉटेलचे आणि खूप जास्त तेलकट तुपकट जेवण अजिबात आवडत नाही. सात्विक जेवणावर त्यांचा भर आहे. पदार्थांची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. अंबानी कुटुंबियांसाठी दररोज तब्बल 32 भाज्या तयार केल्या जातात.

विशेष म्हणजे दररोज वेगवेगळ्या भाज्या असतात. दुपारच्या जेवणात 32 अत्यंत पाैष्टिक अशा भाज्या दररोजच्या जेवणात असतात. विशेष म्हणजे जास्तीत जास्त आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्यांचा यात समावेश असतो. कधी कोणती भाजी बनवायची, हे अगोदरच ठरले असते. सीजननुसारही भाज्या तयार केल्या जातात. 32 भाज्यांशिवाय अंबानींचे दुपारचे जेवण तयार होत नाही.

यासोबतच डाळ, भात चपाती सलाड हे देखील जेवणात असते. रात्रीच्या जेवणात अंबानी कुटुंबिय साधे आणि पचायला सोपे अन्न खातात. त्यांच्या रात्रीच्या जेवणात नाचणीची भाकरी असते. कधी कधी बाजरीचीही भाकरी ते रात्रीच्या जेवणात घेतात. गुजराती स्टाईलच्या भाज्या त्यांच्या जेवणात असतात. रान भाज्यांचाही त्यांच्या जेवणात समावेश असतो. फक्त अंबानी कुटुंबियांनाच नाही तर कर्मचाऱ्यांना देखील गरमागरम जेवण दिले जाते.

अंबानी कुटुंबियांच्या घरी दररोज 4 हजार चपात्या केल्या जातात. मात्र, मशिनच्या मदतीने या चपात्या केल्या जातात. रोटी मेकर मशिन बसवण्यात आले. तिथेच चपात्या तयार होतात. ज्यामुळे चपात्या बनवायचा वेळ आरामात वाचतो. विशेष म्हणजे किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा पगार हा दिला जातो. भाज्या साफ करण्यासाठीही वेगळे कर्मचारी अंबानींकडे आहेत. सर्वांना जबाबदारी वाटून देण्यात आल्यात. त्यानुसारच तिथे काम चालते .

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?