AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani : आयुष्यभर ज्या वीज खांबावर काम केलं, तिथेच केला आयुष्याचा शेवट, परभणीच्या पाथरीमधील धक्कादायक घटना

परभणीच्या पाथरी शहरातील गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने विद्युत खांबाला गळफास घेऊन विचित्र प्रकारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्योधन गवई असं 65 वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या लाईनमनचं नाव आहे. घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Parbhani : आयुष्यभर ज्या वीज खांबावर काम केलं, तिथेच केला आयुष्याचा शेवट, परभणीच्या पाथरीमधील धक्कादायक घटना
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:38 AM
Share

परभणी : परभणीच्या (Parbhani) पाथरी शहरातील गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने (Llineman) विद्युत खांबाला गळफास (Succide) घेऊन विचित्र प्रकारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्योधन गवई असं 65 वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाथरी शहरातील गुरजार नगर येथे राहणाऱ्या निवृत्त लाईनमनचं नाव आहे. कैटुंबिक वादातून निवृत्त लाईनमन दुर्योधन गवई यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. घरगुती भांडणावरून एका निवृत्त लाईनमनने टोकाचे पाऊल उचलत घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मात्र, अशा प्रकारे घरासमोरील विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यामागे नेमंक काय कारण आहे. याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय.

मृत्यूही विद्युत खांबावर

दुर्योधन यांनी कौटुंबिक भांडणातून दोन दिवसांपूर्वी पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करत शव ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत पाथरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत तरी घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला नाहीये. पहाटे उघडकीस आलेली ही विचित्र आत्महत्येची घटना पाथरी शहरासह परिसरात चर्चेचा विषय बनली असून, आयुष्यभर ज्या वीज खांबावर चढून कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमॅनने आयुष्य संपवण्यासाठीही त्याचं विद्युत खांबाचा आधार घेतल्याचं बोललं जातंय.

विचित्र घटनेमुळे आश्चर्य

कौटुंबिक वाद कुणाच्या घरात नसतात. पण, तेट आत्महत्येचं पाऊल उचलने योग्य नाही. परभणीच्या पाथरीमध्ये गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  कैटुंबिक वादातून निवृत्त लाईनमन दुर्योधन गवई यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. घरगुती भांडणावरून एका निवृत्त लाईनमनने टोकाचे पाऊल उचलत घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुर्योधन यांनी कौटुंबिक भांडणातून दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करत शव ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत पाथरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत तरी घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला नाहीये.

इतर बातम्या

Dasha Mata Puja 2022 | सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी दशामातेची आराधना करा, जाणून घ्या व्रताचे महत्त्व

 Aurangabad | उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळू लागली, दौलताबाद किल्ल्याभोवतीची आग अखेर शमली

IPL 2022: धोनीने कर्णधारपद सोडलं, CSK आता पहिल्यासारखी टीम राहिली नाही : वीरेंद्र सेहवाग

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.