रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर पोहोचला आहे. तर 131 रुग्ण उपचारानंतर बरे झाले (Raigad district Corona Cases) आहेत.

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 8:07 PM

रायगड : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारच्या उंबरठ्यावर येऊन (Raigad district Corona Cases) पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 32 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर पोहोचला आहे. तर 131 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 459 वर पोहोचली (Raigad district Corona Cases) आहे. आज राज्यात 32 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 15 रुग्ण हे पनवेल महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. त्यापाठोपाठ पनवेल ग्रामीण क्षेत्र 12, उरण 3, अलिबाग 1, मुरुड 1 असे एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत. तर आज खालापूर आणि मुरुड या ठिकाणी प्रत्येकी एक मृत्यू झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि  अन्य नोकरदार वर्गाचा गावी जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मुंबईहून चालत निघालेल्या एका चाकरमान्याचा पेण तालुक्यातील जिते गावाजवळ मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर लॉकडाऊनपर्यंत अशाप्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. मोतीराम जाधव (43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कांदिवली येथून श्रीवर्धनकडे कुटुंबासोबत स्वत:च्या गावाकडे निघाले होते.

कोरोनावर मात करून बरे झालेल्यांची संख्या 131 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत पॉसिटीव्ह असलेल्या आणि उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 314 इतकी आहे.

रायगड जिल्ह्यात कुठे किती रुग्ण? 

ठिकाणी – रुग्ण ( कंसात मृत्यू)

  • पनवेल मनपा – 127 (7)
  • पनवेल ग्रामीण – 76 (3)
  • उरण – 100
  • अलिबाग – 4
  • तळा – 1
  • खालापूर -1 (1)
  • महाड – 1 (3)
  • पेण – 1
  • पोलादपूर – (1)
  • कर्जत – (1)
  • महाड- (3)
  • मुरुड -(1)

संबंधित बातम्या :

Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.