PHOTO | कोरोनाकाळात सर्वाधिक कमाई करणारे 5 उद्योगपती, पहिला कोण?

इनस्टिट्यूट ऑफ पॉलिसी स्टडीच्या रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा या यादीत पाचवा क्रमांक आहे. (Top Five Businessman)

Dec 29, 2020 | 3:06 PM
Yuvraj Jadhav

|

Dec 29, 2020 | 3:06 PM

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा या यादीत पाचवा क्रमांक आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 अमेरिकी उद्योजकांमध्ये गेट्स पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 98 अब्ज डॉलर वाढून 119.4 अब्ज डॉलर झाली आहे.

1 / 5
 इनस्टिट्यूट ऑफ पॉलिसी स्टडीच्या रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर बर्कशायरचे वॉरेन बफे आहेत. 18 मार्च ते 24 नोव्हेंबरमध्ये त्यांची संपत्ती 67.5 अब्ज डॉलरनं वाढली. सध्या त्यांची संपत्ती 88.3 अब्ज डॉलर एवढी आहे.

2 / 5
तिसऱ्या स्थानावर अ‌ॅमेझॉनचे जेफ बेजोस हे आहेत. 18 मार्च ते 24 नोव्हेंबरमध्ये दरम्यान त्यांची संपत्ती 113 अब्ज डॉलरनं वाढली आहे. त्यांची संपत्ती 182.4 अब्ज डॉलर झालीय.  त्यांच्या संपत्तीमध्ये 61.40 टक्के वाढ झालीय.

3 / 5
कोरोना काळात सर्वाधिक कमाई करण्यामध्ये फेसबूकचे मार्क जुकरबर्ग दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये 18 मार्च ते 24 नोव्हेंबरमध्ये 86 टक्के वाढ झाली आहे. तर, त्यांची संपत्ती 54.7 अब्ज वाढून 101.7 अब्ज डॉलर झाली आहे.

4 / 5
इनस्टिट्यूट ऑफ पॉलिसी स्टडीच्या रिपोर्टनुसार 18 मार्च ते 24 नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक संपत्ती एलन मस्क यांची वाढली आहे. टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांची संपत्ती 24 अब्ज डॉलर वाढून 126.2 अब्ज डॉलर  झाली आहे. ही वाढ एकूण 413 टक्के आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें