Jasmine Flower Oil : चमकदार चेहरा पाहिजे तर, ‘या’ टिप्स फाॅलो करा !

चमेलीची फुले खूप सुगंधित असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चमेलीचे फूल भारतात सर्वत्र आढळते.

Jasmine Flower Oil : चमकदार चेहरा पाहिजे तर, 'या' टिप्स फाॅलो करा !
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 9:42 AM

मुंबई : चमेलीची फुले खूप सुगंधित असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चमेलीचे फूल भारतात सर्वत्र आढळते. या फुलाचा उपयोग जास्त करून अत्तरे बनवण्यासाठीही केला जातो. याबरोबरच हे फूल तेल तयार करण्यासाठीही वापरले जाते. या फुलाचा सुगंध इतका चांगला आहे की लोक त्याकडे आकर्षित होतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? चमेलीचे तेल आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. चमेलीचे तेल आपल्या चेहऱ्याला लावले तर आपली चेहऱ्याची तत्वचा उजळते आणि चमकदार देखील होते. चला तर पाहुयात चमेलीच्या तेलाचे फायदे (want a glowing face, follow these tips)

-चमेलीच्या फुलांचा रस लावल्याने तुमचा चेहरा चमकदार होतो. तसेच चमेलीच्या तेलात असलेले मॉइश्चरायझर आपले कोरडे केस कोमल आणि मऊ करते. आठवड्यातून दोनदा या तेलाने आपल्या केसांची मसाज केल्याने केस चांगले होतात.

-चमेलीच्या फुलांमध्ये भरपूर मॉइस्चरायझिंग आणि हीलिंगचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपली चेहर्‍याची त्वचा ताजी राहू शकते. चमेलीच्या फुलांची पेस्ट तेलात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने आपला चेहरा चमकदार बनतो.

-जर तुम्ही चमेलीचे पाने आणि फुलांची पेस्ट बनवून तुमच्या डोळ्यांवर लावली तर डोळ्या खालील डाग सर्कल कमी होतील.

-चमेली आणि खोबरेल तेल आपल्या त्वचेवर लावले तर तुमची त्वचा ताजी राहते.

-जमेलीचे तेल आपल्या केसांना लावले तर आपल्या केसांची वाट होते.

-जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर चमेली तेल लावल्यास त्वचा ओलसर राहते आणि त्वचा खूप हायड्रेट होते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(want a glowing face, follow these tips)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.