पवनमुक्तासनाने रक्तदाब नियंत्रित, वजनही घटते, वाचा सविस्तर

पवनमुक्तासनाने रक्तदाब नियंत्रित, वजनही घटते, वाचा सविस्तर
पवनमुक्तासन

हेल्ही आणि निरोगी आयुष्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे फार महत्वाचे आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

May 30, 2021 | 7:03 AM

मुंबई : हेल्ही आणि निरोगी आयुष्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लागवण्यात आले आहे. यामुळे व्यायाम करण्यासाठी घरच्या बाहेर देखील जाणे शक्य नाही. अशावेळी आपण घरात योगा केला पाहिजे. आपणल्या निरोगी आयुष्यासाठी योगा करणे फार महत्वाचे आहे. योगा केल्याने फक्त आपले आरोग्यच चांगले राहते असे नाही तर योगा केल्याने आपले वजन देखील झटपट कमी होण्यास मदत होते. (Doing Pavanamuktasana helps in weight loss)

जर दररोज पवनमुक्तासन केले तर आपले फुफ्फुसे निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होते. पवनमुक्तासन पोटदुखी संबंधित समस्या बद्धकोष्ठता मात करण्यास मदत करते. दररोज वीस मिनिटे पवनमुक्तासन केले तर आपले वजन देखील झटपट कमी होते. हे आसन आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे आसन करण्यासाठी आपल्याला जमिनीवर सरळ झोपावे लागेल आणि दोन्ही पाय छातीजवळ घेऊन दोन्ही हाताने पायांना घड्ड मिटी मारायची आणि मानेचा भाग वरती उचलण्यासाठी प्रयत्न करायचा. हे आसन पाच मिनिटांसाठी स्थिर ठेवण्याची प्रयत्न करा.

या आसनामुळे आपल्या पोटावर अतिरिक्त ताण पडतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभा रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि चिटकून घ्या. दोन्ही पायांचे संपूर्ण वजन हे पंज्यांवर आणि शरीरवरच्या बाजूला जेवढे शक्य आहे. तेवढे ओठण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपला तोल जाण्याची शक्यता असते. यासाठी तोल जाणार नाही. याची काळजी घेत आसन करा. आसनादरम्यान आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा. प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे.

हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते. हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही. बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Doing Pavanamuktasana helps in weight loss)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें