काही मिनिटात दूर होईल निस्तेज त्वचा, ‘या’ टिप्स फाॅलो करा

दिवसभराचा थकवा, कंटाळवाणे आणि तणाव यामुळे संध्याकाळपर्यंत आपण थकतो. यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसू लागतो.

काही मिनिटात दूर होईल निस्तेज त्वचा, 'या' टिप्स फाॅलो करा
चमकदार त्वचा
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 11:27 AM

मुंबई : दिवसभराचा थकवा, कंटाळवाणे आणि तणाव यामुळे संध्याकाळपर्यंत आपण थकतो. यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसू लागतो. दिवसभराचा हा थकवा काढून टाकायचा असेल तर आपणास कोणतेही सौंदर्य उत्पादन वापरण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत त्या फाॅलो केल्यातर दिवभरातील तुमचा थकवा जाईल आणि शिवाय त्वचेवर ग्लो देखील दिसेल. (Follow these tips for radiant and glowing skin)

-सर्वांनाच चिकू खाण्यासाठी आवडतो. जेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटते त्यावेळी चिकू खा चिकू खाल्ल्याने तुमचा थकवा दूर होईल. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगले असते. हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी चिकू मदत करते.

-आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही…,म्हणजे आपण सर्वजण मोठ्या आनंदाने आईस्क्रीम खातो. जेव्हा आपण तणावात असता तेव्हा आपल्या आवडीनुसार आईस्क्रीम खा. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला फ्रेश झाल्यासारखे वाटेल. आईस्क्रीम खाल्ल्याने त्वचेच्या पेशींना विश्रांती मिळते.

-केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. ज्यावेळी थकल्यासारखे वाटते तेव्हा एक केळी खाणे फायदेशीर आहे.

-संत्री हा व्हिटामिन सीचा प्रमुख्य स्रोत आहे. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटामिन सी खूप फायदेशीर आहे. तसेच थकवा आल्यानंतर संत्री खाल्ल्यावर तुम्हाला ताजे झाल्यासारखे वाटते. उन्हाळ्याच्या हंगामात तर संत्री खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दिवसातून शक्य आहे तेव्हा संत्री खाल्ली पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Follow these tips for radiant and glowing skin)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.