AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2021 : नवरात्रीच्या उपवासामध्ये ट्राय करा खास केळीची पुरी, पाहा रेसिपी!

उपवास करताना बहुतेक लोक सात्विक आहार घेतात. म्हणजेच कांदा आणि लसूण खाणे पूर्णपणे टाळतात. उपवास करताना फक्त काही पदार्थ खाल्ले जाऊ शकतात जसे की साबुदाणा, भगर, फळे इ. उपवासादरम्यान तुम्ही कच्च्या केळीची पुरी देखील बनवू शकता.

Navratri 2021 : नवरात्रीच्या उपवासामध्ये ट्राय करा खास केळीची पुरी, पाहा रेसिपी!
केळीच्या पुऱ्या
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 8:54 AM
Share

मुंबई : उपवास करताना बहुतेक लोक सात्विक आहार घेतात. म्हणजेच कांदा आणि लसूण खाणे पूर्णपणे टाळतात. उपवास करताना फक्त काही पदार्थ खाल्ले जाऊ शकतात जसे की साबुदाणा, भगर, फळे इ. उपवासादरम्यान तुम्ही कच्च्या केळीची पुरी देखील बनवू शकता. ते बनवणे अगदी सोपे आहे. या पुऱ्या तुम्ही घरी कशा बनवू शकता ते जाणून घेऊया.

कच्च्या केळाची पुरी

पीठ – 240 ग्रॅम अजवाईन – 2 ग्रॅम आवश्यकतेनुसार रॉक मीठ हिरवे कच्चे केळे – 2 आवश्यकतेनुसार तूप

स्टेप -1

या पुऱ्या बनवण्यासाठी पाण्याने भरलेले भांडे घ्या आणि त्यात सोललेली कच्ची केळी उकळा. कच्चे केळे उकळल्यावर त्याची साल काढून किसून घ्या.

स्टेप – 2

यानंतर, एक वाडगा घ्या आणि किसलेले केळी सोबत पीठ, रॉक मीठ आणि अजवाईन मिक्स करा. चांगले मिक्स करून पीठ मळून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की पीठ व्यवस्थित येत नाही तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. पीठ एकजीव झाल्यावर ते झाकून ठेवा आणि सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर पीठ मळून घ्या.

स्टेप – 3

पॅन गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यामध्ये आता तूप घ्याला. तेव्हा कणकेमधून लहान गोळे बनवा आणि रोलिंग पिनच्या मदतीने त्यांना सपाट डिस्क किंवा पुऱ्यामध्ये लाटा.

स्टेप – 4

तूप पुरेसे गरम होऊद्या. गरम तूपामध्ये एक पुरी काळजीपूर्वक टाकून मध्यम आचेवर तळून घ्या. पुरी फ्लिप करा आणि दोन्ही बाजूंनी तळा. एका वेळी एक पुरी तळून घ्या. तळलेल्या पुरीमधून जास्तीचे तूप काढा. आपल्या आवडत्या करी किंवा ग्रेव्हीसह ती सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Navratri 2021, Try special bananas poori in Navratri fasting)

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?