खास मशरूम आणि फ्लॉवर सूप घरी तयार करा, जाणून घ्या रेसिपी! 

लोकांना मशरूम आणि फ्लॉवर खाण्यासाठी खूप आवडतात. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. या दोन्ही भाज्या खायला चविष्ट तर आहेतच पण त्यांचे आरोग्यदायी फायदेही खूप आहेत. तुम्ही त्यांचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. या व्यतिरिक्त आपण ते सूपमध्ये वापरू शकता.

खास मशरूम आणि फ्लॉवर सूप घरी तयार करा, जाणून घ्या रेसिपी! 
सूप
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 9:00 AM

मुंबई : लोकांना मशरूम आणि फ्लॉवर खाण्यासाठी खूप आवडतात. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. या दोन्ही भाज्या खायला चविष्ट तर आहेतच पण त्यांचे आरोग्यदायी फायदेही खूप आहेत. तुम्ही त्यांचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. या व्यतिरिक्त आपण ते सूपमध्ये वापरू शकता.

मशरूम फ्लॉवर सूपचे साहित्य

2 कप चिरलेला फ्लॉवर

2 चमचे नारळ मलई

1 चमचे तेल

2 टीस्पून ओवा

1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

4 कप व्हेज स्टॉक

5 पाकळ्या चिरलेला लसूण

2 कप मशरूम तुकडे

आवश्यकतेनुसार मीठ

मशरूम फ्लॉवर सूप कसा बनवायचा?

स्टेप 1-

गॅसवर तवा ठेवा. त्यात फ्लॉवर आणि व्हेज स्टॉक घाला. एकदा उकळा. थंड होऊ द्या आणि पेस्ट बनवा.

स्टेप 2-

आता कढईत तेल गरम करून त्यात फ्लॉवरची प्युरी घाला. नारळ मलई घाला. चवीनुसार थोडे मीठ मिक्स करा.

स्टेप 3-

एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात लसूण आणि मशरूम घाला. पूर्ण होईपर्यंत शिजवा. थोडे मीठ मिक्स करा.

स्टेप 4-

प्युरी एका प्लेटमध्ये ठेवा. मशरूमने सजवा आणि तुम्हाला हवे असल्यास बारीक कोथिंबीर आणि काही चिली फ्लेक्स मिक्स करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Prepare mushroom and flower soup at home, learn the recipe)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.