भारतात उद्या लाँच होणार ही स्पोर्ट्स बाईक, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

भारतात उद्या लाँच होणार ही स्पोर्ट्स बाईक, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य(new sports bike launch in india)

भारतात उद्या लाँच होणार ही स्पोर्ट्स बाईक, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य
ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 7:36 PM

नवी दिल्ली : भारतात प्रतिक्षित असलेली नवी ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक 9 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ही बाईक लाँच करण्यात आली होती. ही एन्ट्री लेवल अॅडव्हेंचर बाईक आहे. काही वेळापूर्वीच ही बाईक इंडियन वेबसाईटवर लिस्टेड करण्यात आली. लेटेस्ट एन्ट्री लेवल व्हर्जन टायगर डिझाईन फिलोसॉफीवर बनवण्यात आलेय.(new sports bike launch in india)

काय आहेत वैशिष्ट्य?

टायगर 900 प्लेटफॉर्म वर आधारीत ही नवी टायगर 850 स्पोर्ट्स बाईकमध्ये एलईडी लायटिंग सिस्टम मिळते, जी 12V सॉकेट सह मिळते. यामुळे तुमचा स्मार्टफोनही चार्ज होतो. ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट मध्ये दोन नविन रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. हे मोड्स थ्रॉटल आणि ट्रॅक्शन कंट्रोल मॅप्ससह येतात. बाईकच्या मोटरला 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. या बाईकमध्ये 888cc इन लाईन तीन सिलेंडर इंजिन देण्यात आलेत, जे 6 स्पीड ट्रान्स्मिशनसह येतात. बाईकमध्ये हाय कॉन्ट्रास्ट 5 इंचाचे फ्यूल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे, जे तुम्हाला चांगली लाईट कंडिशन देते. ही बाईक दोन रंगामध्ये लाँच करण्यात येईल. यात ग्रेफाइट और डायब्लो रेड और ग्रेफाइट और कास्पियन ब्लू याचा समावेश आहे.

ब्रांडची सर्वाधिक किफायतशीर आणि दमदार बाईक

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट ही बाईक सर्वाधिक किफायतशीर आणि दमदार बाईक असेल. नव्या रायडर्सना ही बाईक भुरळ नक्कीच पाडेल. या बाईकची किंमत साधारण 10 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. ही बाईक ट्रायम्फ टायगर 900 रेंज बाईकला रिप्लेस करेल. ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट बाईकमध्ये पावर टी-प्लेन क्रँकशाफ्ट से लॅस 888 सीसी इन-लाईन तीन सिलेंडर इंजिन येतात. याचे इंजन 8500 आरपीएम पर 84 बीएचपी पॉवर आणि 6500 आरपीएम वर 82 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. लाँग ड्राईव्ह राईड्ससाठी ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट मध्ये 20 लिटर का फ्यूल टँक आहे. ट्रायम्फ मोटरसायकल्सचे म्हणणे आहे की नविन टायगर 850 स्पोर्ट च्या टी-प्लेन मोटरला कमी आरपीएम वर अधिक ट्रॅक्टबिलिटीसाठी ऑप्टिमाईज केले आहे. बाईकमध्ये ब्रेकिंग के लिए ब्रेमबो स्टाइलमा कॅलीपर्सही देण्यात आलेत. (new sports bike launch in india)

इतर बातम्या

Samsung Galaxy F62 भारतात लाँच होण्यास सज्ज, किंमत फक्त…

WhatsApp आणि Signal वर मात करत Telegram ठरलं सर्वाधिक डाऊनलोड होणारं अ‍ॅप

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.