AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीच्या हातची गावरान चव हवी? घरच्या घरी बनवा झणझणीत शेंगदाण्याची चटणी

शेंगदाणे, लसूण आणि लाल तिखटापासून काही मिनिटांत ही झणझणीत चटणी तयार करता येते. भाकरी, भाजी किंवा साध्या वरण-भातासोबतही तिची चव अप्रतिम लागते.

| Updated on: Oct 06, 2026 | 7:48 PM
Share
जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत, तिखट खाण्याची इच्छा असेल तर आजीच्या हातासारखी चव असणारी शेंगदाण्याची चटणी एकदम उत्तम पर्याय आहे. गावाकडेच्या जेवण कस साधं असतं पण त्या शेंगदाण्याच्या चटणीमुळे जेवणाला एक वेगळीच भलतीच चव येते. ही चटणी बनवण्यासाठी फार साहित्याचीही गरज नसते काही मिनिटांतच ही चटणी तयार होते.

1 / 6
साहित्य काय लागेल?:एक कप शेंगदाणे, 7 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 चमचे लाल तिखट,चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचे तेल. चटणीला अगदी गावरान चव हवी असेल तर त्यात थोडे जिरेही घालू शकता.

साहित्य काय लागेल?:एक कप शेंगदाणे, 7 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 चमचे लाल तिखट,चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचे तेल. चटणीला अगदी गावरान चव हवी असेल तर त्यात थोडे जिरेही घालू शकता.

2 / 6
शेंगदाणे भाजणे :कढई किंवा तव्यावर शेंगदाणे मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्या. ते थंड झाल्यानंतर हाताने चोळून त्याची साल काढून घ्या. शेंगदाणे चांगले भाजले गेले  कि चटणील छान सुंगध आणि चव येते.

3 / 6
लसूण आणि मसाला तयार करा : कढईत थोडे तेल गरम करून त्यात लसूम हलका परतून घ्या. यामुळे कच्च्या लसणाचा वास कमी होऊन चटणीला छान चव येते. काही पद्धतींमध्ये लाल सुक्या मिरच्याही तेलात परतून वापरल्या जातात.

लसूण आणि मसाला तयार करा : कढईत थोडे तेल गरम करून त्यात लसूम हलका परतून घ्या. यामुळे कच्च्या लसणाचा वास कमी होऊन चटणीला छान चव येते. काही पद्धतींमध्ये लाल सुक्या मिरच्याही तेलात परतून वापरल्या जातात.

4 / 6
मिक्सरमध्ये सगळं एकत्र करा : आता भाजलेले शेंगदाणे, परतलेला लसूण, लाल तिखट, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये घाला. चटणी अगदी बारीक पेस्ट करण्याऐवजी थोडी जाडसर वाटली तर तिची गावरान चव आणखी छान लागते. पारंपरिक पद्धतीत करायची असेल  तर ही चटणी तुम्ही खलबत्यातही कुटू शकता.

5 / 6
चटणीला द्या शेवटचा स्वाद : चटणी तयार झाल्यानंतर ती कोरडीच खायची असेल तर थोडं शेंगदाण्याचं तेल मिसळू शकता.काही घरांमध्ये तयार चटणी हलक्या आचेवर थोडी परतून घेतली जाते. त्यामुळे चटणी सुकी आणि चवदार होते.

6 / 6
Follow Us
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?