AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार कमी लोकांना माहितीये या 4 फळांबद्दल जे आहेत चवदार आणि असंख्य फायद्यांनी परिपूर्ण

आपल्या सर्वजण आंबा, पेरू, कलिंगड, संत्र आणि द्राक्षे यांसारखी फळे खातो आणि हंगामानुसार बाजारपेठ या फळांनी भरलेली असते. अशीही काही फळे आहेत जी चवदार आणि पौष्टिक दोन्ही आहेत, परंतु फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. ही फळे मूळची आशियातील असून भारतातील काही भागांमध्येही त्यांची लागवड केली जाते. चला या फळांबद्दल जाणून घेऊयात.

फार कमी लोकांना माहितीये या 4 फळांबद्दल जे आहेत चवदार आणि असंख्य फायद्यांनी परिपूर्ण
Fruits of East Asia
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 2:47 PM
Share

पूर्व आशियामध्ये असलेल्या देशात खाल्ली जाणारी काही फळांचे पीक भारतातही घेतले जाते, आणि हे फार कमी भारतीयांना याची माहिती आहे. कारण ही फळं दिसण्यात आणि चवीत बरीच वेगळी आहेत. ट्रॉपिकल टेस्टने परिपूर्ण असलेली ही फळे डाएटसाठी उत्तम मानली जातात. तुम्ही ही फळे कदाचित सुपरमार्केटमध्ये पाहिली असतील. जर तुम्हाला नवीन खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला आवडत असेल किंवा तुम्ही विदेशी फळांचे चाहते असाल, तर तुम्ही ही पाच अनोखी फळे नक्कीच चाखून बघायला हवीत. मुख्यतः पूर्व आशियाई देशांमध्ये आढळणारी ही फळे भारतातील फळांपेक्षा थोडी वेगळी आहेत. अशातच या फळांपैकी एक असे फळ आहे जे हंगामी उन्हाळी फळ म्हणून लिचीसारखे दिसते. चवीत आणि पौष्टिकतेत वेगळे आहे. चला तर मग या पाच फळांबद्दल जाणून घेऊयात.

ड्युरियन फळ

पूर्व आशियाई फळांबद्दल बोलायचे झाल्यास, ड्युरियन हे थायलंडमधील एक स्थानिक फळ आहे. त्याच्या विचित्र वासामुळे ते फारसे पसंत केले जात नसले तरी, आग्नेय आशियामध्ये ड्युरियन फळाला फळांचा राजा मानले जाते. या फळामध्ये जीवनसत्त्वे आणि चांगल्या फॅटचा खजिना आहे. याची लागवड तामिळनाडू आणि केरळसारख्या दक्षिण भारतीय प्रदेशांमध्ये केली जाते. तसेच ते त्रिपुरा आणि आसामसारख्या काही ईशान्येकडील राज्यांमध्येही आढळते.

लिचीसारखे दिसणारे रामबुतान फळ

रामबुतान फळ हे भारताताचे हंगामी फळ लिचीसारखे दिसते. हे रसरशीत फळ गरयुक्त असून त्याची चव लिचीसारखीच असते. हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असून शरीराला हायड्रेट करणारे फळ मानले जाते.

लिंबासारखे दिसणारे युझू फळ

युझू फळ जे दिसायला लिंबासारखे एक पिवळे फळ आहे. जपानमध्ये पिकवले जाते. भारतात काही ठिकाणी या फळाचे पीक घेतले जाते. हे फळ तुम्हाला भारतातील सुपरमार्केटमध्ये आणि ऑनलाइन मिळेल. त्याची चव आणि सुगंध लिंबू आणि संत्र्याप्रमाणेच ताजे असतात. ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.

स्नेक फ्रूट

हे फळ अगदी त्याच्या नावाप्रमाणेच दिसते. त्याच्या बाहेरील सालीमुळे याला ‘स्नेक फ्रूट’ म्हणतात. याची साल सापाच्या त्वचेसारखी दिसते. याचा पोत कुरकुरीत असतो आणि चव ट्रॉपिकल म्हणजेच गोड-आंबट असते. या फळात पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. भारतात याची लागवड केरळच्या काही भागांमध्ये, विशेषतः त्रिशूर आणि एर्नाकुलममध्ये केली जाते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा