AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डी-मार्टमध्ये स्वस्त साखर खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 1 किलो साखरेची किंमत फक्त…

सध्या सरकारने साखरेच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली असून या दरवाढीचा सर्व सामान्य नागरिकांना मोठा झटका बसत आहे. अशातच साखर खरेदीसाठी लोक डी-मार्टमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 23, 2026 | 2:09 PM
Share
साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये साखरेचे किरकोळ दर वाढले असून, सध्या बाजारात साखर साधारण 60 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

1 / 5
त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहकांकडून साखरेची खरेदी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई आणि परिसरात सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर साधारण 60 ते 70 रुपये प्रति किलो आहे.

त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहकांकडून साखरेची खरेदी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई आणि परिसरात सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर साधारण 60 ते 70 रुपये प्रति किलो आहे.

2 / 5
दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडत असल्याने ग्राहकांकडून स्वस्त पर्यायांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, डी-मार्टमध्ये साखरेची किंमत प्रति किलो 75 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडत असल्याने ग्राहकांकडून स्वस्त पर्यायांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, डी-मार्टमध्ये साखरेची किंमत प्रति किलो 75 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

3 / 5
मात्र, डी-मार्टच्या ऑनलाइन अॅपवर 14 टक्के सवलत मिळत असल्याने ग्राहकांना हीच साखर सुमारे 61 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होत आहे.  त्यामुळे सवलतीच्या दरात साखर मिळत असल्याने ग्राहक डी-मार्टकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत.

4 / 5
साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू झाली असून, बाजारातील दरवाढीचा परिणाम आगामी काळात त्यांच्या दैनंदिन खर्चावर किती होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू झाली असून, बाजारातील दरवाढीचा परिणाम आगामी काळात त्यांच्या दैनंदिन खर्चावर किती होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय...
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?