AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! ठाकरे बंधूंना सर्वात मोठा धक्का, युती करूनही भाजपाकडून मोठा गेम; असंख्य कार्यकर्ते…

BJP : भाजपने ठाकरे बंधुंना मोठा दणका दिला आहे. नाशिकमधील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंची ताकद कमी झाली आहे.

मोठी बातमी ! ठाकरे बंधूंना सर्वात मोठा धक्का, युती करूनही भाजपाकडून मोठा गेम; असंख्य कार्यकर्ते...
uddhav and raj thackerayImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 04, 2026 | 7:50 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे नेते प्रचारासाठी धावपळ करत आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात मनसे आणि ठाकरे गटाने युती केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही युती संपूर्ण राज्यात गेमचेंजर ठरेल अशी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र आता भाजपने ठाकरे बंधुंना मोठा दणका दिला आहे. नाशिकमधील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंची ताकद कमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

नाशिकमध्ये ठाकरे बंधुंना धक्का

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले. पक्ष प्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता ढेरे, उबाठाचे सह संपर्कप्रमुख बापुशेठ जाधव, उबाठा गटाच्या राणी गवळी, धनंजय गवळी, दिपाली दिवे, भाग्यश्री शिंदे, प्रियंका जाधव, प्रतिभा लहानगे, कोमल शहा, सुरेखा धुळेकर, विजू गाजरे, परवीन शेख, फरीदा शेख, मनीषा दायजे, मनीषा वाघमारे, मेघा निकुंभ, कोमल गायकवाड, पूजा शिंदे, ज्योत्स्ना गोसावी, कोमल गोडसे, दिपाली बच्छाव, अरुणा जाधव, दीपा गुप्ता, काजल शर्मा, नंदा जवांगळे, मंगल खरात, रेखा धोत्रे, सीमा धोत्रे, रेखा शर्मा, सिद्धी धोत्रे, जयश्री जवांगळे यांचा समावेश आहे.

नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी, भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनिल केदार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालेगावमध्येही भाजपमध्ये इनकमिंग

नाशिकसह मालेगावमध्येही भाजपमध्ये इनकमिंग पहायला मिळाले. याबाबत माहिती देताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, आपल्या विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि पारदर्शक कार्यशैलीने भाजपा परिवार माय-बाप जनतेच्या मनात विश्वास संपादन करत आहे. याच कार्यशैलीने प्रेरित होऊन मालेगाव परिसरातील मुकेश टिळेकर, राहुल धर्मा गायकवाड, रागनाथ रविबाबा यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत...
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत....
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले..
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले...
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ.
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल.
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?.
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?.
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी...
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी....
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू.
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य.