
KDMC Election Results 2026 LIVE : वॉर्ड 6 ते वॉर्ड 10 मध्ये कोणाची सत्ता येणार हे मतदारांवर निर्भर आहे. या वॉर्डमध्ये निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. कल्याण डोंबिवलीवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भागात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार आमने सामने आल्यानंतर कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, असं असलं तरी सर्वांचं लक्ष प्रभाग क्रमांक 6 ते 10 वर खिळलं आहे. तर पाच वॉर्डात कोण बाजी मारणार? हे आज काही क्षणात स्पष्ट होणार आहे.
वॉर्ड क्रमांक ६ मध्ये फ्लॉव्हर व्हॅली, म्हसोबा मैदान, रामबाग खडक, चिकणघर गावठाण येथील भाग आहे. मुरबाड रोडवरील नानक अपार्टमेंट वगळून खडकपाडा चौक ते म्हाडा वसाहतीच्या रस्त्यापर्यंत परिसर आहे. वॉर्डातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून 50 हजार 777 लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती 4 हजार 520 तर अनुसूचित जमातींची 1 हजार 358 इतकी आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
येथील प्रभागाबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ६ मध्ये ६ – अ ही जागा ओबीसीसाठी, ६ – ब आणि ६ – क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर ६ – ड ही जागा सर्वसाधारण महिलासाठी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ६ – अ | ||
| ६ – ब | ||
| ६- क | ||
| ६ – ड |
वॉर्ड ७ मध्ये फडके मैदान, बेतुरकरपाडा, शेनाळे तलाव, ठाणकरपाडा, सिद्धेश्वर आळी.. पर्यंत परिसर आहे. येथील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४५ हजार ७४८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती २ हजार ६९६ तर अनुसूचित जमातींची ८८७ इतकी आहे.
येथील प्रभागाबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ७ मध्ये ७ – अ ही जागा ओबीसी महिलांसाठी, ७ – ब आबीसीसाठी, ७ – क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर ७ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ७ – अ | ||
| ७ – ब | ||
| ७ – क | ||
| ७ – ड |
वॉर्ड ८ मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्त्वाचं ठरणार आहे. कारण या वॉर्डात गफुर डोन चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाड, आहिल्याबाई चौक हा महत्त्वाचा भाग आहे. याभागात हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्या अधिक असल्यामुळे कोण शर्यत जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वॉर्ड ८ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ८ मध्ये ८ – अ ही जागा ओबीसीसाठी, ८ – ब आणि ८ – क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर ८ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ८- अ | ||
| ८ – ब | ||
| ८ – क | ||
| ८ – ड |
महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ देखील महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या वॉर्डमध्ये चिखलेबाग – मल्हारनगर, बैलबाजार आणि जोशीभाग हे महत्त्वाचे भाग आहे त्यामुळे कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वॉर्ड ९ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ९ मध्ये ९ – अ ही जागा ओबीसीसाठी, ९ – ब आणि ९ – क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर ९ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ९ – अ | ||
| ९ – ब | ||
| ९ – क | ||
| ९ – ड |
महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १० देखील महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या वॉर्डमध्ये रामबाग, सिंडीकेट, रामदासवाडी, अशोक नगर, शिवाजी नगर हे महत्त्वाचे भाग आहे त्यामुळे कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४५ हजार ९३४ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ७ हजार १७८ तर अनुसूचित जमातींची ८२८ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १० – अ | ||
| १० – ब | ||
| १० – क | ||
| १० – ड |
वॉर्ड १० मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड १० मध्ये १० – अ ही जागा अनुसूचीत जातीसाठी, १० – ब ओबीसीसाठी, १० – क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर १० – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE