AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT मुंबईत व्हेज – नॉन व्हेज जेवणावरुन पेटला वाद, हॉस्टेलच्या कॅंटीनमध्ये पोस्टरबाजी

राज्यात पुन्हा शाकाहारी आणि मासांहारी यात वाद होत आहेत. आता शैक्षणिक संस्थांमध्ये हा वाद पोहचला आहे. पवई आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमध्ये अशी पोस्टर्स लागल्याने वाद निर्माण झाला आहे.

IIT मुंबईत व्हेज - नॉन व्हेज जेवणावरुन पेटला वाद, हॉस्टेलच्या कॅंटीनमध्ये पोस्टरबाजी
veg iit powaiImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 30, 2023 | 8:54 PM
Share

मुंबई | 30 जुलै 2023 : मुंबईतील प्रतिष्ठीत इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT ) मुंबई या शैक्षणिक संस्थेतही आता शाकाहारी विरुद्ध मासांहारी वाद पेटला आहे. या संस्थेच्या हॉस्टेल कॅंटीनमध्ये मासांहारी भोजन खाण्यावरुन एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या एका विद्यार्थ्याने अपमान केल्याने वाद निर्माण झाला आहे. नॉन-व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या कॅंटीनमध्ये बसण्यास विरोध होत आहे.

केवळ शाकाहारी  पोस्टर लागले

आयआयटी पवईत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की ही घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. हॉस्टेल क्रमांक 12 च्या कॅंटीनमध्ये काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत केवळ शाकाहारी व्यक्तींनाच येथे बसता येईल. जे लोक मासांहारी जेवण करतील त्यांना बळजबरी जागा खाली करावी लागेल असे पोस्टर्स होस्टेलमध्ये लावल्याचे वृत्त आजतक वाहिनीच्या वेबसाईडने दिले आहे.

विद्यार्थी संघटनांनी पोस्टर हटविले

काही महिन्यांपूर्वी संस्थेचे आहारासंबंधी कोणतेही धोरण नसल्याची माहीती आरटीआय अर्जाद्वारे काही विद्यार्थ्यांनी मिळाली होती. तरीही विद्यार्थ्यांना त्यांच्या भोजनाच्या श्रेणीनूसार वेगवेगळे बसविले जात होते. वेगळे – वेगळे बसण्याची व्यवस्था आजही संस्थेत कायम आहे. या प्रकरणात शाकाहारींना बसण्याची परवानगी अशी लावलेली पोस्टर्स विद्यार्थ्यांच्या संघटनेने हटविली आहेत. विद्यार्थ्यांच्या एका गटाने अशा प्रकारे वेगवेगळ्या रांगेत बसविल्याने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण केला जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.