AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Results 2026 LIVE : कांदिवली पश्चिम वॉर्ड क्रमांक 20 ते 26 चा निकाल जाणून घ्या

BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 20 ते 25 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

BMC Election Results 2026 LIVE : कांदिवली पश्चिम वॉर्ड क्रमांक 20 ते 26 चा निकाल जाणून घ्या
bmc
| Updated on: Jan 16, 2026 | 6:32 AM
Share

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या दीपक तावडे यांनी शिवसेनेच्या सुधाकर सुर्वे यांचा पराभव केला होता. दीपक तावडे यांना 6856 मतं मिळाली, तर सुधाकर सुर्वे यांना 4360 मतं मिळाली. 2496 मतांच्या फरकाने दीपक तावडे यांनी विजय मिळवला होता. 2026 महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे नाव तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहू शकता. 

2017 विजयी उमेदवार – दीपक तावडे (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 21 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत शैलजा गिरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपच्या शैलजा गिरकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मिस्त्री यांचा पराभव केला होता. शैलजा गिरकर यांना 15344 मतं मिळाली, तर जयश्री मिस्त्री यांना अवघी 5000 मतं मिळाली. 10 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

2026 महापालिका निवडणूक, विजयी उमेदवारांची लिस्ट 

वॉर्ड क्रमांकविजयी उमेदवाराचे नावराजकीय पक्ष
वॉर्ड क्रमांक 20दीपक तावडे भाजप
वॉर्ड क्रमांक 21लीना देहरकरभाजप
वॉर्ड क्रमांक 22हिमांशु पारेखभाजप
वॉर्ड क्रमांक 23शिवकुमार झा भाजप
वॉर्ड क्रमांक 24स्वाती संजय जयस्वाल भाजप
वॉर्ड क्रमांक 25निशा परुळेकरभाजप

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 22 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रियंका मोरे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपच्या प्रियंका मोरे यांनी शिवसेनेच्या सुवर्णा प्रसादे यांचा पराभव केला होता. प्रियंका मोरे यांना 14570 मतं मिळाली, तर सुवर्णा प्रसादे यांना अवघी 4313 मतं मिळाली. 10 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – प्रियंका मोरे (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 23 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवकुमार झा यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या शिवकुमार झा यांनी काँग्रेसच्या शिवसहाय सिंह यांचा पराभव केला होता. शिवकुमार झा यांना 7197 मतं मिळाली, तर शिवसहाय सिंह यांना अवघी 4567 मतं मिळाली. 2500 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – शिवकुमार झा (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 24 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत सुनिता यादव यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या सुनिता यादव यांनी शिवसेनेच्या प्राजक्ता विश्वासराव यांचा पराभव केला होता. सुनिता यादव यांना 10144 मतं मिळाली, तर प्राजक्ता विश्वासराव यांना अवघी 5435 मतं मिळाली. चार हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – सुनिता यादव (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत माधुरी भोईर यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या माधुरी भोईर यांनी भाजपच्या निशा बंगेरा यांचा पराभव केला होता. माधुरी भोईर यांना 7185 मतं मिळाली, तर निशा बंगेरा यांना 6792 मतं मिळाली. 393 निसटत्या फरकाने माधुरी भोईर जिंकल्या होत्या.

2017 विजयी उमेदवार – माधुरी भोईर (शिवसेना)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.