मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या गाड्यांच्या वेळापत्रकात कोणता बादल ?

मध्य, हार्बर रेल्वेच्या उपनरीगरी मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी (ता.29) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या गाड्यांच्या वेळापत्रकात कोणता बादल ?
MUMBAI-LOCAL

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी (ता.29) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. तर, बेलापूर ते खारकोपरदरम्यान बीएसयू मार्गावरील लोकल ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही. वरील माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. (mega block on Central Harbor Railway suburban route on  Sunday 29th august for maintenance and repairs work Special local services will available on CSMT Vashi route)

कुठे आणि कधी ब्लॉग असणार

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील.

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (बेलापूर-खारकोपर बीएसयू लाइन वगळता)

कधी : सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील. ट्रान्स हार्बरवरील पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन सेवा बंद असेल. नेरूळ ते खारकोपर बीएसयू अप आणि डाऊन मार्गिका बंद असेल.

इतर बातम्या  :

राज्यातील 5 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन कायम, सर्वाधिक सक्रिय रुग्ण ‘या’ जिल्ह्यात

एसटी महामंडळाला औद्योगिक न्यायालयाच्या दणका; 3 सप्टेंबर पर्यंत वेतन करण्याचे दिले आदेश!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद

(mega block on Central Harbor Railway suburban route on  Sunday 29th august for maintenance and repairs work Special local services will available on CSMT Vashi route)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI