Mumbai Rain Live Updates | सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

| Updated on: Jun 15, 2021 | 12:29 AM

मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 14 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

Mumbai Rain Live Updates | सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
Mumbai Rain

भारतीय हवामान विभागाने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 14 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2021 06:28 PM (IST)

    सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस

    अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली

    कुडाळ माणगांव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    नदीला पूर येण्याची शक्यता

    त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

  • 14 Jun 2021 08:10 AM (IST)

    पावसाळा सुरु झाला तरीही बुलडाणा जिल्ह्यातील 65 गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई

    बुलडाणा

    पावसाळा सुरु झाला तरीही जिल्ह्यातील 65 गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम, टंचाई निवारनार्थ 53 विंधन विहिरी आणि 23 कूपनलिका मंजूर, दरवर्षी जिल्ह्यातील पानिटांचाई निवारणार्थ लाखो रुपये होतात खर्च, मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज

  • 14 Jun 2021 07:40 AM (IST)

    नांदेडमध्ये रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू

    नांदेडमध्ये रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री उशिरा आलेल्या जोरदार पावसाने नांदेडला चांगलेच झोडपलय. सकाळपर्यंत हा पाऊस रिमझिम स्वरूपात बरसत होता. या पावसामुळे नांदेडमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या कामाला वेग येणार आहे.

  • 14 Jun 2021 07:00 AM (IST)

    मृगातील पहिल्याच पावसाने नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

    बीड - तालुक्यातील देवळा येथील पुलावरून पाणी गेल्याने उमरी, पारगाव, जीवनापूर या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Published On - Jun 14,2021 6:31 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.