AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | जलजागृती सप्ताहानिमित्त जल रेसिपी स्पर्धा, पाहा कमीत-कमी पाणी वापरून तयार केलेले पदार्थ

नागपूर : जलजागृती सप्ताहनिमित्त आयोजित जल रेसिपी स्पर्धा ही संकल्पना निराळी आहे. महिलांनी पाण्याची बचत केल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनाही ती सवय लागते. त्यामुळे कमी पाणी वापरुन विविध खाद्य पदार्थ केल्यास पाण्याची बचत होईल. पाण्याची सर्वत्र बचत हा संदेश घरोघरी पोहोचावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Mar 20, 2022 | 6:20 AM
Share
नागपूर : जलजागृती सप्ताहानिमित्त विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील विष्णूजी की रसोई येथे जल रेसिपी स्पर्धा घेण्यात आली.

नागपूर : जलजागृती सप्ताहानिमित्त विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील विष्णूजी की रसोई येथे जल रेसिपी स्पर्धा घेण्यात आली.

1 / 5
या स्पर्धेत दहा गटातील 50 महिलांनी सहभाग घेतला. कमी पाणी वापरून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले.

या स्पर्धेत दहा गटातील 50 महिलांनी सहभाग घेतला. कमी पाणी वापरून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले.

2 / 5
कमी पाण्याचा वापर करून उत्तम व्यंजन तयार करण्याची अभिनव संकल्पना म्हणजे जल रेसीपी होय.

कमी पाण्याचा वापर करून उत्तम व्यंजन तयार करण्याची अभिनव संकल्पना म्हणजे जल रेसीपी होय.

3 / 5
या जल रेसिपी स्पर्धेचा निकाल हा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर व अनुराधा पौडवाल तसेच मीनल पाटील यांच्याद्वारे 22 मार्च या जागतिक जल दिनी घोषित केला जाईल.

या जल रेसिपी स्पर्धेचा निकाल हा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर व अनुराधा पौडवाल तसेच मीनल पाटील यांच्याद्वारे 22 मार्च या जागतिक जल दिनी घोषित केला जाईल.

4 / 5
22 मार्च या जागतिक जलदिनानिमित्त 16 ते 22 मार्च दरम्यान राज्यात सर्वत्र जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. पाण्याच्या वापरासंबंधी लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते.

22 मार्च या जागतिक जलदिनानिमित्त 16 ते 22 मार्च दरम्यान राज्यात सर्वत्र जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. पाण्याच्या वापरासंबंधी लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...