AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या गोडाउनवर टाकला छापा; 500 किलो मुद्देमाल जप्त

सध्या अनेक ठिकाणी प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही, काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या गोडाउनवर टाकला छापा; 500 किलो मुद्देमाल जप्त
plastic ban
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 22, 2022 | 2:15 PM
Share

नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी प्लॅस्टिकबंदी (Plastic ban) लागू झाली आहे. या बंदीची नवी मुंबईतदेखील काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी व नागरिकांनी दंडात्मक कारवाईला न घाबरता स्वतःहून त्यांच्याकडील प्लास्टिक पालिका (Corporation) अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावे असे आव्हान वेळोवेळी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. याबाबतचे आदेशदेखील आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत. मात्र घणसोली विभाग अधिकारी महेंद्र सिंह ठोके यांच्या नेतृत्वाखाली घणसोली विभाग कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांच्या गोडाउनवर छापा (raid) टाकण्यात आला आहे. यावेळी जवळपास 400 ते 500 किलो मुद्देमाल जब्त करण्यात आला आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा साठा करून विक्री करणाऱ्या बी. आर. चौधरी या व्यावसायिकाकडून यावेळी 5 हजार रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

प्लास्टीक वापरावर बंदी

सध्या अनेक ठिकाणी प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही, काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विल्हेवाटसाठी डम्पिंग ग्राउंड

सदर पिशव्या विल्हेवाटसाठी डम्पिंग ग्राउंडला पाठविली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास केला जात असून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

 संबंधित बातम्या 

Pune crime : शिवीगाळ केली म्हणून काचेनं गळा चिरून निर्घृण खून; पुण्याच्या नऱ्हेतल्या व्यसनमुक्ती केंद्रातला धक्कादायक प्रकार

Bhandara Crime | भंडाऱ्यात शेतमजुराची आत्महत्या; शेतातील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.