AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात सापाचं आवडतं ठिकाण, घरात इंथ गेले की नागोबा दिसणारच; काय काळजी घ्यावी?

सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकजण घाबरतात. काही साप विषारी असतात त्यामुळे सापाने दंश करू नये यासाठीच अनेकजण प्रयत्न करतात. परंतु तुमच्या घरातच अनेक ठिकाणी साप असू शकतो.

| Updated on: Jun 02, 2026 | 9:59 PM
Share
सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकजण घाबरतात. काही साप विषारी असतात त्यामुळे सापाने दंश करू नये यासाठीच अनेकजण प्रयत्न करतात. परंतु तुमच्या घरातच अनेक ठिकाणी साप असू शकतो.

सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकजण घाबरतात. काही साप विषारी असतात त्यामुळे सापाने दंश करू नये यासाठीच अनेकजण प्रयत्न करतात. परंतु तुमच्या घरातच अनेक ठिकाणी साप असू शकतो.

1 / 5
पावसाळा आला की साप बिळातून बाहेर येतो. अशा वेळी घरात साप अनेक ठिकाणी दुसून येतो. पावसात साप दिसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा वेळी योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी साप तुम्हाला चावण्याची शक्यता असते.

2 / 5
दरम्यान, तुमच्या घरात असे काही ठिकाण असतात, जिथे साप नेहमी आढळण्याची शक्यता असते. तुमच्या आजूबाजूला दाट जंगल, गार्डन असेल तर घरातही या ठिकाणी साप तुम्हाला दिसू शकतो. हे ठिकाण कोणते आहे, ते जाणून घेऊ या..

3 / 5
घरात अडगळीच्या ठिकाणी साप आढळू शकतो. त्यामुळे अडगळीच्या खोलीत जाताना काळजी घ्यावी. लाडकांच्या खाली जमिनीत ओलावा असतो. त्यामुळे लाकूड उचलायला जाताना तिथे साप तर नाही ना याची काळजी घ्यावी.

घरात अडगळीच्या ठिकाणी साप आढळू शकतो. त्यामुळे अडगळीच्या खोलीत जाताना काळजी घ्यावी. लाडकांच्या खाली जमिनीत ओलावा असतो. त्यामुळे लाकूड उचलायला जाताना तिथे साप तर नाही ना याची काळजी घ्यावी.

4 / 5
तुमच्या घराच्या भिंतीत एखादी भेग असेल तर त्या ठिकाणीही साप असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा टिकाणी जाताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे जरी दुर्लक्ष केले तर तुम्हाला साप दंश करू शकतो.

तुमच्या घराच्या भिंतीत एखादी भेग असेल तर त्या ठिकाणीही साप असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा टिकाणी जाताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे जरी दुर्लक्ष केले तर तुम्हाला साप दंश करू शकतो.

5 / 5
Follow Us
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...