आधी पार्टी केली, मग शेततळ्यात पोहायला गेले, त्यानंतर परतलेच नाही

परीक्षा केंद्रावरील ड्युटी संपवूल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहकाऱ्याच्या घरी पार्टीला गेले. पार्टी केल्यानंतर शेततळ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र पुढे भयंकर घडलं.

आधी पार्टी केली, मग शेततळ्यात पोहायला गेले, त्यानंतर परतलेच नाही
सांगलीत शेततळ्यात बुडून पोलिसाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 11:08 AM

सांगली : पार्टीनंतर पोहोयला गेलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीत उघडकीस आली आहे. मिरज तालुक्यातील सोनीमध्ये ही घटना घडली. होमगार्ड चालकांच्या परिक्षेसाठी परीक्ष केंद्रावर ड्युटी होती. ड्युटी संपल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. तिम्बती आवळे असे मयत पोलिसाचे नाव आहे. आवळे हे सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पार्टी केल्यानंतर शेततळ्यात पोहायला गेले होते

भोसे येथे मंगळवारी सांगली होमगार्ड चालकांची परिक्षा होती. या परिक्षेसाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परीक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु, पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.