सांगली झेडपीत असे काय घडले? सगळे मेंबर अधिकाऱ्यावर धावले?

सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज (शुक्रवार) मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

सांगली झेडपीत असे काय घडले? सगळे मेंबर अधिकाऱ्यावर धावले?
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 4:07 PM

सांगलीसांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांच्या अंगावर एकाच वेळी तब्बल 60 सदस्य धावून गेले. गुडेवार यांच्या मनमानी कारभाराविरोधातील आंदोलनावेळी सदर प्रकार घडला. (Sangli Zilla Parishad general meeting Political Rada)

जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेवेळी गुडेवार यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी आंदोलन केलं. यावेळी बाचाबाची होऊन सर्वपक्षीय 60 सदस्य गुडेवार यांच्या अंगावर धावून गेले.

Sangali ZP Rada 2

Sangali ZP Rada 2

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी जिल्हा परिषद बरखास्तीची मागणी केली होती. त्यांच्या ही मागणी योग्य नसून ते मनमानी कारभार करत आहेत. अशा अधिकाऱ्याला कामावरुन कमी करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी जिल्हा परिषदेच्या पायरीवर बसून अधिकारी हटाव ही मागणी करण्यात आली.

यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी अधिकारी हटावची मागणी केल्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला. त्यानंतर बाचाबाची होऊन अधिकाऱ्याच्या अंगावार सर्वपक्षीय सदस्य धावून गेले. (Sangli Zilla Parishad general meeting Political Rada)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या

ग्रामपंचायत निकालात ट्विस्ट, आधी विजयाचा गुलाल उधळला, प्रमाणपत्रावर भलताच निकाल

राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.