AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंध पित्याची मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी, मात्र अनर्थ घडलाच; दोघांना कृष्णेत जलसमाधी

कोडोली जवळच्या कृष्णाधाम परिसरातील कृष्णा नदीमध्ये (Krishna river) बाप, लेक बुडाल्याची घटना घडली आहे. अंकुश साळुंखे राहणार चंदनगर असे पित्याचे नाव असून, प्रीतम साळुंखे आसे या मुलाचे नाव आहे.

अंध पित्याची मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी, मात्र अनर्थ घडलाच; दोघांना कृष्णेत जलसमाधी
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 4:50 PM
Share

सातारा : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडोली जवळच्या कृष्णाधाम परिसरातील कृष्णा नदीमध्ये (Krishna river) बाप, लेक बुडाल्याची घटना घडली आहे. अंकुश साळुंखे राहणार चंदनगर असे पित्याचे नाव असून, प्रीतम साळुंखे आसे या मुलाचे नाव आहे. मुलगा आणि वडील संगम माहुली (Sangam Mahuli)  येथील कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. अंकुश साळुंखे यांना दोन मुले आहेत. वडील आणि मुले कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश साळुंखे यांच्या दोनही मुलांना पोहण्याचा मोह झाला. ते पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने मुले नदीत बुडू लागले. अंकुश साळुंखे हे अंध आहेत. परंतु घटना लक्षात येताच त्यांनी देखील नदीत उडी मारली. त्यांना एका मुलाला वाचवण्यात यश आले, मात्र दुसऱ्या मुलांना वाचवताना ते देखील बुडाले.

एका मुलाला वाचवण्यात यश

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश साळुंखे यांना दोन मुले आहेत. अंकुश साळुंखे हे आपल्या दोन मुलांसोबत कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश साळुंखे यांच्या दोनही मुलांना पोहण्याचा मोह झाला. ते पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने मुले नदीत बुडू लागले. अंकुश साळुंखे हे अंध आहेत. घटना लक्षात येताच साळुंखे यांनी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली, एखा मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र दुसरा मुलगा प्रीतम साळुंखे याला वाचवताना ते दोघेही पाण्यात बुडाले.

शोधमोहिलेला सुरुवात

दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, शोधमोहीम सुरू केली आहे. या ट्रेकर्स ग्रुपकडून बुडालेल पिता पुत्रांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या 

कदम रुग्णालयाविरोधात गैरकारभार, अनियमिततेची आरोग्य विभागाची तक्रार, डॉक्टरांविरोधात गुन्हे

Aurangabad: वैजापुरात भरदिवसा दोन लाखांची रोकड लंपास, महावितरणच्या वाहनावर चोरट्यांचा डल्ला!

लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.