सातारा

आयकर विभागाकडून चौकशी; रघुनाथराजे म्हणाले हा तर राँग नंबर...

आयकर विभागाकडून चौकशी; रघुनाथराजे म्हणाले हा तर राँग नंबर...

शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांचा सुन्न करणारा आक्रोश

शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांचा सुन्न करणारा आक्रोश

सातारा : जजने 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप, जामीन फेटाळला

सातारा : जजने 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप, जामीन फेटाळला

न्यायाधीशच गोत्यात; लाच प्रकरणात कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

न्यायाधीशच गोत्यात; लाच प्रकरणात कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

साताऱ्यात कास पठारावरील एका हॉटेलमध्ये नाचवल्या बारबाला

साताऱ्यात कास पठारावरील एका हॉटेलमध्ये नाचवल्या बारबाला

रोहित पवार यांच्याशी अचानक भेट होताच अजितदादांनी लगावला टोला

रोहित पवार यांच्याशी अचानक भेट होताच अजितदादांनी लगावला टोला

मुख्यमंत्रिपद, युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान

मुख्यमंत्रिपद, युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

मी घरी बसणारा नाही, निकाल लागताच शरद पवार यांची डरकाळी

मी घरी बसणारा नाही, निकाल लागताच शरद पवार यांची डरकाळी

कर्मा ऑलवेज बॅक...उदयनराजेंचा पवारांना खोचक टोला

कर्मा ऑलवेज बॅक...उदयनराजेंचा पवारांना खोचक टोला

या गद्दारांचं आता करायचं काय? पवारांनी भरसभेत आदेश दिला

या गद्दारांचं आता करायचं काय? पवारांनी भरसभेत आदेश दिला

बिग बॉसफेम अभिजीत बिचुकले थेट राजघराण्याशी भिडणार

बिग बॉसफेम अभिजीत बिचुकले थेट राजघराण्याशी भिडणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

आमदारसाहेब, तुम्ही कार्यकर्त्यांचे राहिला नाही, ठेकेदारांच्या गराड्यात

आमदारसाहेब, तुम्ही कार्यकर्त्यांचे राहिला नाही, ठेकेदारांच्या गराड्यात

रामराजे नाईक निंबाळकर नाराज; थेट अजित पवारांकडे तक्रार, म्हणाले तुतारी

रामराजे नाईक निंबाळकर नाराज; थेट अजित पवारांकडे तक्रार, म्हणाले तुतारी

शरद पवारांना साताऱ्यात सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

शरद पवारांना साताऱ्यात सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

महिलांचे एकमेकांना हातवारे-शिवीगाळ, साताऱ्यात दोन गावांची अजब प्रथा

महिलांचे एकमेकांना हातवारे-शिवीगाळ, साताऱ्यात दोन गावांची अजब प्रथा

राज ठाकरेंना आरक्षणाची नसेल गरज, पण...जरांगे यांचा पलटवार

राज ठाकरेंना आरक्षणाची नसेल गरज, पण...जरांगे यांचा पलटवार

Video ती भयानक किंचाळत होती! साताऱ्याच्या ठोसेघर धबधब्याजवळ काय घडलं?

Video ती भयानक किंचाळत होती! साताऱ्याच्या ठोसेघर धबधब्याजवळ काय घडलं?

मैत्रिणच बनली फेक बॉयफ्रेंड, पण झाला उलटाच गेम, साताऱ्यात खळबळ

मैत्रिणच बनली फेक बॉयफ्रेंड, पण झाला उलटाच गेम, साताऱ्यात खळबळ

सरकार बिलकुल...; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?

सरकार बिलकुल...; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, साताऱ्यात शिवकालीन वाघनखं पाहता येणार

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, साताऱ्यात शिवकालीन वाघनखं पाहता येणार

शिवरायांच्या शौर्याला पुन्हा उजाळा, 'या' दिवशी वाघनखं महाराष्ट्रात...

शिवरायांच्या शौर्याला पुन्हा उजाळा, 'या' दिवशी वाघनखं महाराष्ट्रात...

आशियातील पहिल्या महिला लोको पायलटना मोदी यांच्या शपथविधीचे आवतण

आशियातील पहिल्या महिला लोको पायलटना मोदी यांच्या शपथविधीचे आवतण

सातारा जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी, येरळा अशा प्रमुख नद्या वाहतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण देखील पाटण तालुक्यात आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पुष्प पठार, ठोसेघर, भांबवली धबबधा, लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि औंध येथील संग्रहालय ही पर्यटनस्थळं जिल्ह्यात आहेत. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचं काही काळ साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्य होतं. छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहू यांच्या काळात राज्याच्या राजधानीचा मान सातारा शहरास मिळाला. महात्मा जोतिबा फुले यांचं मूळगाव सातारा जिल्ह्यातील कटगूण हे असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव हे देखील जिल्ह्यात येतं. सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याची ओळखी होती. 1857 चा उठाव ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वातील प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1900 ते 1904 दरम्यान सातारा शहरातील सातारा हायस्कूलमध्ये (सध्याचं प्रतापसिंह हायस्कूल) शिक्षण घेतलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातचं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्याचं पहिलं मुख्यमंत्री साताऱ्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी भूषवलं. सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ 10480 स्के. कि.मी. असून लोकसंख्या 2011 च्या जनगनणेनुसार 30 लाख 03 हजार 741 इतकी आहे. जिल्ह्यात 7 उपविभागीय कार्यालयं असून 11 तालुके आहेत. सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, दहीवडी, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे तालुके असून जिल्ह्यात 1719 गावं आहेत. जिल्ह्यात सातारा आणि माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. माढा मतदारसंघ सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये येतो. सातारा-जावळी, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण,पाटण, वाई-महाबळेश्वर, फलटण, माण असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 11 पंचायत समित्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद.
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट.
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'.
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं.
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप.
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?.
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी.
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी.
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय.
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार.