AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायक पलाश मुच्छल याच्या अडचणीत थेट मोठी वाढ, स्मृति मंधानाने..

Palash Muchhal Singer Sangli : गायक पलाश मुच्छल त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. त्यातच आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे अडचणीत वाढ झाली. सांगलीमध्ये पलाश पोहोचला होता. तिथे तो काही कागदपत्रे दाखल करण्यासाठी पोहोचला होता.

| Updated on: Oct 05, 2026 | 7:33 PM
Share
गायक आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसतंय. भारतीय क्रिकेटर पलाश मुच्छल स्मृति मंधाना यांचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत होते. लग्नाच्या एकदिवस अगोदर पलाश आणि स्मृतिचे लग्न तुटले.

1 / 5
सर्वकाही नियोजित होते. नजर लागण्यासारखे यांचे संगीत झाले. पलाशवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. पलाश याची चाैकशी सांगली पोलिसांकडून करण्यात आली. पलाश मुच्छल याच्याविरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

2 / 5
या प्रकरणी आता उच्च न्यायालयाकडून जामीन मिळल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी पलाश मुच्छल सांगली उपविभागीय कार्यालयात हजर झाला. पलाश विरोधात दाखल असलेल्या फसवणूक आणि अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याची चौकशी केली.

3 / 5
पलाश मुच्छल याच्या खासगी आयुष्यात अडचणी वाढताना दिसत आहेत. पलाश मुच्छल याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल आहेत. जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे जमान करण्यासाठी पलाश मुच्छल हा सांगली शहर उपविभागीय कार्यालयात गेला होता.

4 / 5
 चाैकशी झाल्यानंतर पलाश मुच्छल हा तातडीने मुंबईला रवाना झाला. पलाश मुच्छल याच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. स्मृति मंधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न सांगलीतच आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादळ आले.

5 / 5
Follow Us
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद