भिवंडीत रात्र निवारा केंद्रातील बेघरांचे लसीकरण, महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पुढाकार

भिवंडीत रात्र निवारा केंद्रातील बेघरांचे लसीकरण करण्यात आलं. महानगरपालिका क्षेत्रात दिवानशाह दर्गा व बस स्थानक परिसरात दोन रात्र निवारा केंद्र आहेत. या केंद्रांच्या आश्रयास असलेल्या बेघर निराधार व्यक्तींचे लसीकरण होतं. (vaccination of homeless people Centre of bhiwandi)

1/5
भिवंडीत रात्र निवारा केंद्रातील बेघरांचे लसीकरण करण्यात आलं.  महानगरपालिका क्षेत्रात दिवानशाह दर्गा व बस स्थानक परिसरात दोन रात्र निवारा केंद्र आहेत. या केंद्रांच्या आश्रयास असलेल्या बेघर निराधार व्यक्तींचे लसीकरण होतं.

2/5
महापालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी स्वतः दोन्ही केंद्रातील बेघर निराधार व्यक्तीं साठी लसीकरण मोहीम राबविली.

3/5
राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (National urban Livelihood mission) अंतर्गत भिवंडी शहरात दोन बेघर निवारा केंद्र कार्यरत आहेत.

4/5
याठिकाणी वास्तव्यास असलेले बेघर निराधार अशा तब्बल 80 व्यक्तींचे लसीकरण विशेष मोहिमे अंतर्गत करण्यात आले .

5/5
या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पालिका आरोग्य यंत्रणा पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI