5

Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना, वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक

देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना, वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक
Air pollution
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 10:36 AM

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत. दिल्लीत विशेषत: दिवाळीनंतर हवेचा दर्जा निर्देशांक धोकादायक (air quality index) पातळीत आहे. गेल्या महिन्यात दिल्ली आणि एनसीआरची शहरे डार्क रेड झोनमध्ये होती (dark red zone). (due to severe air pollution delhi schools shut for one week offices have work from home orders)

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती

दिल्लीत लोकांचा श्वासाचे त्रास वाढले आहेत. दिल्लीत राहायचे असेल तर घरातच थांबा अशी परिस्थिती निर्माण झालीये. प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाला कडक निर्देश द्यावे लागले. दिल्ली सरकारने तातडीची बैठक बोलावून अनेक मोठे निर्णय घेतले. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, लोक घरोघरी मास्क घालून फिरत आहेत. दिल्लीत लॉकडाऊनच्या गरजे असल्याची काळजी न्यायालयाने व्यक्त केली आणि शाळा सुरू करण्यावर नाराजी व्यक्त केली. याचा मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, खराब हवोमूळे त्यांच्या फुफ्फुसांना इजा होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा –

धक्कादायक! जेवणातून 50 लोकांना विषबाधा; कर्नाटकच्या अलाड हल्लीमधील घटना, रुग्णांची प्रकृती स्थिर

Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल

अमेरिकन शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..