AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर…नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर...नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!
narendra modi in wittImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2026 | 8:56 PM
Share

  Narendra Modi In WITT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी जगात सुरू असलेले युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका, गेल्या काही वर्षांत भारतावर आलेली संकटं यावर नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना मला अनेकजण विचारतात की तुम्ही कोणासोबत आहात? परंतु आम्ही शांती, संवादासोबत आहोत. आम्ही भारताच्या हितासोबत आहोत, असे मोदी यांनी रोखठोकपणे सांगून टाकले.

सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आणि खूप गंभीर

गेल्या काही काळात मला एक दोनदा टीव्ही९ भारत वर्ष पाहण्याची संधी मिळाली. नेहमी तुमचं युद्ध आणि मिसाईलवर अधिक फोकस असतो. आज काल तर तुम्हाला कंटेटची ओव्हर फिलिंग होत आहे. मोठमोठे देश टीव्ही९ला एवढा कंटेट द्यायला तयार झाले आहेत, असे मिश्कील भाष्य मोदी यांनी केले. तसेच पण सीरिअसली सांगायचे म्हणजे जग ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहे ते अभूतपूर्व आहे आणि खूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत टीव्ही९ नेटवर्कने विचारांचं एक महत्त्वाचा मंच तयार केला आहे. या समिटमध्ये तुम्ही सर्व भारत आणि जग या विषयावर चर्चा करत आहोत. तुमचं अभिनंदन करतो. या समिटसाठी तुम्हाला सदिच्छा देतो, असे म्हणत मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर…

आज जग कॉन्फ्लिक्टमुळे संभ्रमात आहे. या वादाचे दुष्प्रभाव जगावर दिसत आहेत. तेव्हा भारत आणि जगाची चर्चा करणं हे प्रासंगिक आहे. भारत आज जो देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. २०१४च्या पूर्वीची स्थिती मागे सोडून भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत आता आव्हाने टाळत नाही. तर आव्हानांचा सामना करत आहे, असेही मोदी म्हणाले.

Follow Us
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश