महाराष्ट्र दिनी ‘देवाभाऊ’ चष्म्याचा जगभरात डंका ! ज्याच्या त्याच्या तोंडी ‘देवाभाऊ’ चष्म्याचं कौतुक
काठमांडूत पार पडलेल्या जागतिक परिषदेत बदलापूरच्या 'देवाभाऊ' चष्म्याला जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून IAPB ने मान्यता दिलीये. त्यामुळं बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या सामाजिक संस्थेनं सादर केलेला 33 रुपयांचा 'देवाभाऊ' चष्मा आता अमेरिकेसह 140 देशांमध्ये पोहोचणार आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
