AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमतात लोक, ऐकून मनाला मिळतो सुकून

बॉलिवूडमधील 5 मिनिट 57 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमून जातात लोक. 29 वर्षानंतरही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजतं हे गाणं. ऐकताच गुनगुनत बसतात लोक.

| Updated on: May 11, 2026 | 6:47 PM
Share
90 चे दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळात एखाद्या चित्रपटाची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळे होत नव्हती तर त्यातील गाण्यांमुळेही चित्रपट प्रचंड लोकप्रिय होत असे.

1 / 5
मधुर संगीत, हृदयाला भिडणारे शब्द आणि भावनांनी भरलेल्या आवाजामुळे त्या काळातील गाणी लोकांच्या मनात कायमची घर करून गेली. अनेकदा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाणी सुपरहिट ठरत आणि प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करत.

2 / 5
त्या काळात रेडिओ, ऑडिओ कॅसेट आणि दूरदर्शनच्या माध्यमातून ही गाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचली होती. आजही लाखो लोक 90 च्या दशकातील रोमँटिक गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. त्या काळातील गाण्यांमध्ये प्रेम, विरह आणि भावना अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या जात होत्या.

3 / 5
अशाच रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘देखा तुझे तो’. हे गाणे 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोयला’ चित्रपटातील असून, त्या काळातील अत्यंत लोकप्रिय गाण्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

अशाच रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘देखा तुझे तो’. हे गाणे 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोयला’ चित्रपटातील असून, त्या काळातील अत्यंत लोकप्रिय गाण्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

4 / 5
गाण्याची मधुर चाल, रोमँटिक सादरीकरण आणि मनाला भिडणारे बोल यामुळे हे गाणे प्रदर्शित होताच लोकांच्या ओठांवर चढले. या गाण्याची लोकप्रियता इतकी अफाट आहे की प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही ते आजच्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. जुन्या हिंदी गाण्यांचे चाहते आजही हे गाणे तितक्याच प्रेमाने ऐकतात.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?