AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं रोमँटिक गाणं की ऐकलं तरी लोक दिवसभर गुणगुणतात, 31 वर्षांपासून तरुणांचं आवडतं

31 वर्षानंतरही या रोमँटिक गाण्याची जादू कमी झालेली नाही. आजही या गाण्याचे आहेत लाखो चाहते. हे गाणं ऐकदा ऐकलं तर लोक दिवसभर गुणगुणतात.

| Updated on: Jul 20, 2026 | 12:25 PM
Share
90 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वासाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक रोमँटिक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. रेडिओ, कॅसेट आणि सीडीच्या माध्यमातून ही गाणी घराघरात पोहोचली.

90 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वासाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक रोमँटिक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. रेडिओ, कॅसेट आणि सीडीच्या माध्यमातून ही गाणी घराघरात पोहोचली.

1 / 5
सुंदर चाली, हृदयस्पर्शी गीत आणि गायकांच्या सुरेल आवाजामुळे ही गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहेत. सोशल मीडियाच्या युगातही ही गाणी नव्या पिढीमध्ये तितकीच लोकप्रिय असून यूट्यूब, म्युझिक अॅप्स आणि इन्स्टाग्राम रील्सवर त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

2 / 5
अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा' या चित्रपटातील 'नजरे मिली दिल धडका... मेरी धड़कन ने कहा लव्ह यू राजा' हे गाणे. हे गाणे प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि अलका याज्ञनिक यांनी गायले असून, त्याला संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी संगीत दिले आहे.

3 / 5
हे गाणे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता संजय कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री आणि गाण्याचे चित्रीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर रेडिओ आणि टीव्हीवरील संगीतवाहिन्यांवर ते सातत्याने ऐकायला मिळत होते.

4 / 5
या गाण्यामुळे 'राजा' चित्रपटालाही मोठी ओळख मिळाली. आज जवळपास तीन दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. यूट्यूबवरील विविध व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले असून, अनेकजण आजही हे गाणे आपल्या प्लेलिस्टमध्ये ठेवतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...