AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण दिसण्यासाठी 6 अभिनेत्रींनी मोजले कोट्यवधी, दोघींचं धक्कादायक निधन

तरुण दिसण्यासाठी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या लपविण्यासाठी, हे स्टार बोटॉक्स, स्किन टाइटनिंग, फेशियल फिलर आणि अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स सारख्या उपचारांचा अवलंब करतात. पण हे उपचार आरोग्यास घातक देखील असतात.

| Updated on: Jun 29, 2025 | 2:22 PM
Share
तरुण आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्री आयेशा टाकियाने अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिने बोटॉक्स, लिप फिलर्स आणि फेशियल एन्हांसमेंट सारख्या कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या आहेत. तिच्या लूकमधील बदलांनी चाहत्यांना अनेकदा धक्का दिला आहे.

1 / 5
 शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर, तिच्या डॉक्टरांनी खुलासा केला आहे की ती वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. तरुण दिसण्यासाठी ती दोन औषधे घेत होती. अद्याप अभिनेत्रीच्या निधनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर, तिच्या डॉक्टरांनी खुलासा केला आहे की ती वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. तरुण दिसण्यासाठी ती दोन औषधे घेत होती. अद्याप अभिनेत्रीच्या निधनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

2 / 5
 श्रीदेवीने तिचं सौंदर्य आणि तरुणपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उपचार केले होते. रिपोर्ट्सनुसार, तिने बोटॉक्स, स्किन टाइटनिंग, फेशियल लिफ्ट आणि अँटी-एजिंग यासारख्या सुमारे 29 प्रकारच्या ट्रिटमेंट घेतल्या होत्या.

3 / 5
 रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनने तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी अनेक सौंदर्य आणि त्वचेवरील उपचार घेतले आहेत. तुम्हाला तिचे ओठ पूर्वीपेक्षा वेगळे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यासाठी अनेकांनी अभिनेत्रीला खूप ट्रोल केले.

4 / 5
 रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरने अनेक कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत, परंतु तिने स्वतः ते अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. या फोटोमध्ये तुम्ही अभिनेत्रीचे दोन बदललेले लूक पाहू शकता.

रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरने अनेक कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत, परंतु तिने स्वतः ते अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. या फोटोमध्ये तुम्ही अभिनेत्रीचे दोन बदललेले लूक पाहू शकता.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.