6 years of sairat म्हणत रिंकूने दिला जुन्या आठवणीना उजाळा

या चित्रपटाच्या निर्मितीला आज सहा वर्षेपूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देत रिंकूने आपले फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

| Updated on: Apr 29, 2022 | 7:15 PM
सैराट फेम रिंकू राजगुरूने अल्पावधीतच चित्रपटासृष्टीत आपले  मानाचे स्थान  निर्माण केले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित  सैराटद्वारे तिने चित्रपटसृष्टीत  आपले  पहिले पाऊल टाकले.

सैराट फेम रिंकू राजगुरूने अल्पावधीतच चित्रपटासृष्टीत आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटद्वारे तिने चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले.

1 / 5
6 years of sairat हार्ट इमोजींचे  चे कॅप्शन देत  रिंकूने सैराटमधील आपल्या टीम सोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत.

6 years of sairat हार्ट इमोजींचे चे कॅप्शन देत रिंकूने सैराटमधील आपल्या टीम सोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
 या चित्रपटाच्या निर्मितीला आज सहा वर्षेपूर्ण  झाली आहेत. या निमित्ताने  जुन्या आठवणीना उजाळा देत  रिंकूने आपले फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी रिंकूला  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

या चित्रपटाच्या निर्मितीला आज सहा वर्षेपूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देत रिंकूने आपले फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

3 / 5
सैराट चित्रपटानंतर रिंकूने  कागर त्यानंतर काही  महिन्यापूर्वी  प्रदर्शित  झालेल्या चित्र  झुंड चित्रपटातूनही  ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सैराट चित्रपटानंतर रिंकूने कागर त्यानंतर काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्र झुंड चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

4 / 5

 सैराटच्या यशानंतर अल्पावधीतच  रिंकूने आपल्या स्वतःचा स्वतंत्र असा चाहतावर्ग  निर्माण  केला आहे. सोशल मीडियावर आपले फोटो शेआर करत चाहत्याना कायम अपडेट्स देत असते.

सैराटच्या यशानंतर अल्पावधीतच रिंकूने आपल्या स्वतःचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर आपले फोटो शेआर करत चाहत्याना कायम अपडेट्स देत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.