AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिना फक्त 633 रुपये आणि घ्या Oppo A74 5G फोन, जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर

तुम्हाला बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर फ्लिपकार्टवर एक चांगली ऑफर आहे. Oppo A74 5G स्मार्टफोन फक्त 17,980 रुपयांना मिळत आहे. इतकंच काय तर त्याचा ईएमआयही परवडणारा आहे.

| Updated on: Mar 20, 2023 | 6:40 PM
Share
Oppo A74 5G मध्ये 6.49 इंच एफएचडी प्लस पंच होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2400x1080 रिझॉल्युशनसह येतो. याची स्क्रिन बॉडी रेशिओ 90.5 टक्के आहे. तसेच साईट फिंगर प्रिंट सेंसरसुद्धा आहे. (Photo: Oppo)

Oppo A74 5G मध्ये 6.49 इंच एफएचडी प्लस पंच होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2400x1080 रिझॉल्युशनसह येतो. याची स्क्रिन बॉडी रेशिओ 90.5 टक्के आहे. तसेच साईट फिंगर प्रिंट सेंसरसुद्धा आहे. (Photo: Oppo)

1 / 5
स्मार्टफोनमध्ये 2 एचझेड ऑक्टा कोर चिपसेट सपोर्टसह येते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 5 जी जीपीयु 619 ला सपोर्ट करू  शकतो. ओप्पो 5 जी स्मार्टफोन अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. (Photo: Oppo)

स्मार्टफोनमध्ये 2 एचझेड ऑक्टा कोर चिपसेट सपोर्टसह येते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 5 जी जीपीयु 619 ला सपोर्ट करू शकतो. ओप्पो 5 जी स्मार्टफोन अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. (Photo: Oppo)

2 / 5
फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 2 एमपी मायक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ लेंस आहे. व्हिडीओ आणि सेल्फीसाठी फ्रंटला 8 एमपी कॅमेरा दिला आहे. (Photo: Oppo)

फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 2 एमपी मायक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ लेंस आहे. व्हिडीओ आणि सेल्फीसाठी फ्रंटला 8 एमपी कॅमेरा दिला आहे. (Photo: Oppo)

3 / 5
पॉवर बॅकअपसाठी 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे. या व्यतिरिक्त 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. युजर्स मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज वाढवू शकतात. या फोनची वॉरंटी एका वर्षाची आहे. (Photo: Oppo)

4 / 5
Oppo A74 5G किंमत 20,990 रुपय आहे. पण फ्लिपकार्टवर 14 टक्के डिस्काउंटसह फक्त 17,980 रुपयांना विकत घेऊ शकता. त्याचबरोबर 633 रुपये महिना ईएमआयवर विकत घेता येईल. (Photo: Oppo)

Oppo A74 5G किंमत 20,990 रुपय आहे. पण फ्लिपकार्टवर 14 टक्के डिस्काउंटसह फक्त 17,980 रुपयांना विकत घेऊ शकता. त्याचबरोबर 633 रुपये महिना ईएमआयवर विकत घेता येईल. (Photo: Oppo)

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.