AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 एपिसोड्सची वेब सीरिज ओटीटीवर येताच होतेय ट्रेंड; तरुणाईकडून मिळतोय दमदार प्रतिसाद

प्राइम व्हिडीओवर आठ एपिसोड्सची ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ओटीटीवर ती पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होत आहे.

| Updated on: May 12, 2026 | 10:24 AM
Share
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या कथेनं तरुणाईला प्रभावित केलं आहे. म्हणूनच ऑनलाइन स्ट्रीम होताच ती प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत पोहोचली आहे. या सीरिजचे एकूण आठ भाग आहेत.

1 / 5
ड्रग्ज, तरुणाई, नशा यांवर आधारित या सीरिजची कथा आहे. 8 मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजची कथा पंजाब राज्यात घडते. यामध्ये ड्रग्जमुळे तरुणाईचं कसं नुकसान होत आहे, याबद्दलची कथा दाखवण्यात आली आहे. म्युझिक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध रॅपर ड्रग डील असल्याचं भासवून तो पडद्याआडून तरुणांना लक्ष्य करतो.

2 / 5
या वेब सीरिजचं नाव आहे 'लुक्खे'. ड्रग्ज, पंजाब आणि नशेची कथा जरी नवीन नसली तरी या सीरिजमध्ये ती ज्या पद्धतीने सादर केली आहे, ती पाहण्याजोडी आहे. लुक्खे ही सीरिज प्राइम व्हिडीओवर सध्या पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. ही आवर्जून पाहण्यासाठी वेब सीरिज आहे.

3 / 5
या वेब सीरिजचं दिग्दर्शन हिमांक गौरने केलं असून त्यामध्ये राशी खन्ना, पलक तिवारी, रॅपर किंग, लक्षवीर सिंह सरन, शिवांकित सिंह परिहार यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर नकुल सहदेव, कृतिका भारद्वाज आणि योगराज सिंह यांनीदेखील सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
कोणताही गाजावाजा किंवा प्रमोशन न करता 'लुक्खे' या सीरिजने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. या नवीन वेब सीरिजला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कोणताही गाजावाजा किंवा प्रमोशन न करता 'लुक्खे' या सीरिजने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. या नवीन वेब सीरिजला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?