AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भगवा’ बहरला… अडीच एकरात 60 लाखांचे भरघोस उत्पन्न; बीडच्या शेतकऱ्याने फुलवली डाळिंब बाग… त्याचे सीक्रेट काय?

Beed Pomegranate Cultivation : ज्या ठिकाणी दगडाशिवाय काही नव्हते, अशा शेतात डाळिंब बाग फुलली. त्याने अवघ्या अडीच एकर शहरात 60 लाखांचे भरघोस उत्पन्न घेतले. परिस्थितीशी चार हात करत त्याने शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

| Updated on: Jun 26, 2026 | 3:02 PM
Share
Beed Pomegranate Cultivation : ज्या ठिकाणी दगडधोड्यांशिवाय काहीच नव्हते. अशा शेतात तरुण शेतकऱ्याने मोठी कमाल दाखवली. त्याने जिद्दीने आणि कष्टाच्या जोरावर मोठे उत्पन्न घेतलं आहे. बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्याची शेती पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. काही शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.

1 / 6
आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकऱ्याची डाळिंब पिकाची यशस्वी शेती अडीच एकरातून मिळवले 60 लाखांचे उत्पन्न घेतले आहे.  'भगवा' जातीच्या डाळिंबाची बाग बहरली असून, यंदा त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

2 / 6
जिथे साधे गवतही उगवत नव्हते, अशा दगडधोंड्यांच्या माळरानावर आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी कष्टाने नंदनवन फुलवले आहे. अवघ्या अडीच एकर शेतीत त्यांनी सेंद्रिय पद्धतीने 'भगवा' जातीच्या डाळिंबाची बाग बहरली असून, यंदा त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

3 / 6
भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी ही कमाल करून दाखवली आहे. पारंपारिक शेतीसोबतच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अभिनव प्रयोग सुरू केले होते. त्यात त्यांनी माळरानावर डाळिंब शेतीचा निर्णय घेतला. त्यासाठी खूप मेहनत घेतली. शंकर गीते यांच्या डाळिंबाला प्रति किलो 201 रुपयांचा विक्रमी दर मिळाला आहे.

4 / 6
‘भगवा’ बहरला… अडीच एकरात 60 लाखांचे भरघोस उत्पन्न; बीडच्या शेतकऱ्याने फुलवली डाळिंब बाग… त्याचे सीक्रेट काय?

5 / 6
"शेतकरी बांधवांनी शेतीला नोकरीप्रमाणेच गांभीर्याने घ्यावे, माझी शेतीच मला कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा मोठे 'पॅकेज' देत आहे," असे सांगत, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शंकर गीते यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

6 / 6
Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह