अभिषेक बच्चन थेट बोलला ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या नात्यावर, थेट म्हणाला, आम्ही दोघे..
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे देखील सांगितले गेले. मात्र, बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही यावर भाष्य केले नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
जेनिफर विंगेटच्या कातिल अदा, दिलखेच अदांवर चाहते फिदा
जास्वंदाच्या फूलाचे आरोग्यास कसे होतात फायदे
फोनमधून डिलीट झालेले फोटो असे परत मिळावा ?
पती किंवा बॉयफ्रेंड नव्हे, महिलांना कोणासोबत येते गाढ झोप पाहा
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 5 मोबाईल Apps पाहा
सर्वात अशिक्षित असे 10 देश कोणते? भारताच्या शेजारील देशाचाही समावेश
