AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचे दागिने घालताना महिलांकडून होते ही मोठी चूक, भीकेला लागण्याची वेळ, ज्योतिषशास्त्रानुसार थेट..

सोने हा महिलांचा सर्वात आवडता विषय. कोणत्याही महिलेला सोने घ्यायला प्रचंड आवडते. सोने खरेदीसाठी महिला कायमच तयार असतात. मात्र, बऱ्याचदा सोने खरेदीवेळी काही मोठ्या चुका महिलांकडून होतात. ज्यामुळे आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Sep 25, 2026 | 6:40 PM
Share
दागिने हा महिलांचा सर्वात आवडता विषय. त्यातच सोन्याचे दागिने म्हटले की, महिलांना खरेदीपासून आणि ते घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. काही महिला कंबरेखालीही सोन्याची दागिने घालतात. मात्र, हिंदू धर्मग्रंथांमध्ये नाही तर आयुर्वेद आणि वैज्ञानिक पुराव्यातही तसे करण्यास मनाई करण्यात आली. त्याची कारणने नक्की काय आहेत, जाणून घेऊयात.

1 / 5
सोने हा गुरू ग्रहाचा धातू मानला जातो. कंबरेचा वर त्याला शुभ मानले जाते. कंबरेच्या खाली परिधान करणे हे गुरू ग्रहाचा अपमान मानला जातो. ज्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक संकटे येऊ शकतात. हिंदू धर्मात सोन्याला देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे कमरेखाली सोने घालणे शुभ मानले जात नाही.

2 / 5
जर तुम्ही सोने कंबरेच्या खाली घालत असाल तर गरीबी येऊ शकते. सोने हा उष्ण धातू आहे. त्यामुळे शरीराचा वरचा उष्ण राहण्यास मदत होते. कमरेच्या खालचा भाग थंड असतो. कमरेच्याखाली दागिने घातल्याने त्याचा थेट पचनसंस्थेवर परिणाम होतो.

3 / 5
गॅस आणि पोटासंदर्भाातील समस्या या वाढू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीला चंद्राचे प्रतिक मानले जाते. शीतलता आणि शांततेचे प्रतिक आहे. शरीर थंड आणि शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे चांदीचे दागिने कंबरेखाली घातली जातात.

4 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला आहे. ग्रहाला ज्ञान, बुद्ध आणि समृद्धीचा ग्रह मानले जाते. जर कंबरेखाली तुम्ही सोन्याची दागिने घातले तर मानसिक अशांतता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.  ही माहिती केवळ वास्तुशास्त्र, धार्मिक श्रद्धा आणि सामान्य लोककथांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे हा आहे. या उपायांचे परिणाम वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहेत.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?